Sun. Sep 19th, 2021

जय महाराष्ट्र व्हॉट्सअप बुलेटिन | Whatsapp Bulletin 07 October 2019

जय महाराष्ट्र व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन – 07 October 2019

———————————————————————————————————————

विधानसभा निवडणुकांसाठीचा अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस, राज्यात ‘या’ बंडखोरांची माघार – https://bit.ly/35fNLpI

विधानसभा निवडणुक: ‘या’ उमेदवारांची बंडखोरी कायम – https://bit.ly/2LUw7Aw

महाराष्ट्रात नरेंद्र मोदींच्या 9 तर अमित शाहांचा 18 सभा, या मतदारसंघात सभांच आयोजन – https://bit.ly/31Pmt7E

भुसावळमध्ये नगरसेवकावर गोळीबार; 5 जणांचा मृत्यू तर 4 जखमी – https://bit.ly/2AQMNTc

ताडोबात माया वाघिणीच्या बछड्याचा मृत्यू , वाघिणीच्या शरीरावर भोसकल्याच्या खुणा आढळून आल्याने शिकारीचा संशय – https://bit.ly/2MknSg7

आरेमधील वृक्षतोडीला सर्वोच्च न्यायालयाची स्थगिती; २१ ऑक्टोबरला सुनावणी – https://bit.ly/2pTkhhz

पुण्यात शेतीपंपासाठी उपकरणे बनविणाऱ्या कंपनीला भीषण आग – https://bit.ly/2MpQ3dk

Video: बिबट्याच्या हल्ल्यात दोन वर्षाच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू – https://bit.ly/30UyxTY

नागपूरात चोर समजून मनोरुग्णाला मारहाण; पोलिसांनी केली सुटका – https://bit.ly/33ffhCh

पत्नीशी अश्लील भाषेत बोलणाऱ्या मित्राची पतीने केली हत्या – https://bit.ly/2LQYL5g

================================================================================

यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews

फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews

ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *