Sun. Sep 19th, 2021

व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin September 5, 2019

व्हॉट्सअ‍ॅप बुलेटिन | Whatsapp Bulletin September 5, 2019

https://bit.ly/2k6AnSo

============================================================

रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने सर्व बँकांना सर्व प्रकारची कर्ज येत्या एक ऑक्टोबरपासून रेपो रेटशी जोडण्याचे आदेश दिले आहेत. – https://bit.ly/2lzDjHz

कोल्हापूरमध्ये सतेज पाटील यांचं ठरलं! पुतण्या ऋतुराज पाटील विधानसभा लढणार – https://bit.ly/2k5YK2A

कोहिनूर मिल प्रकरणी, राज ठाकरेंनंतर नितीन सरदेसाईंची ‘ED’ कडून चौकशी – https://bit.ly/2k0NWTb

नागपूर पोलिसांच्या ‘भरोसा सेल’मध्ये गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा विभागात एक असं प्रकरण घडलंय की या सेलवर भरोसा ठेवावा की नको, असा प्रश्न महिलांना पडेल… https://bit.ly/2k0NLr7

येथे दरवर्षी गौराईच्या दिवसात 3 दिवस उत्सव असतो… काय आहे या उत्सवाचं वैशिष्ट्य? – https://bit.ly/2jZQot5

कर्तारपुर कॉरीडॉरचा अंतिम मसूदा तयार करण्यावर मात्र अजूनही सहमती होऊ शकली नाहीये… https://bit.ly/2lAuJIr

नांदेडमध्ये बाळासह उभ्या असलेल्या महिलेला मोकाट जनावरानं उचलून फेकलं – https://bit.ly/2k1pQb3

विदर्भात दमदार पाऊस, शेकडो गावांचा संपर्क तुटला – https://bit.ly/2m1wQW1

जगभरात 40 कोटी फेसबुक युझर्सची माहिती लिक, फोन नंबरसोबत युजर्सचे लोकेशन आणि जेंडरसदर्भातील माहितीसुद्धा लिक – https://bit.ly/2lzqw7S

5 सप्टेंबर शिक्षक दिन, माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांचा जन्मदिवस – https://bit.ly/2kjYTzC

 

============================================================

यूट्यूब चॅनेल – https://www.youtube.com/jaimaharashtranews

फेसबुक – https://www.facebook.com/jaimaharashtranews

ट्विटर – https://twitter.com/jaimaharashtran

इन्स्टाग्राम – https://www.instagram.com/jaimaharashtranews

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *