Mon. Jan 24th, 2022

… तर व्हॉट्सएप बंद होणार

सोशल मीडियातील प्रसिद्ध एपपैकी एक एप म्हणजे व्हॉट्सएप. परंतु हे व्हॉट्सएप बंद होण्याचा धोका उद्भवला आहे. त्यामुळे व्हॉट्सएप युझर्ससाठी ही वाईट बातमी आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीपासूनच म्हणजेच १ फेब्रुवारीपासून ७५ लाख व्हॉट्सएप खाती बंद होणार असल्याची माहिती समोर येत आहे. फेसबुकर्त्यांनी याबाबत माहिती दिली आहे.

मोबाईल व्हर्जन अपडेट करा अथवा व्हॉट्सएपला मुकावे लागेल, असे वृत्त एका वृत्तसंस्थेने दिले आहे.

२.३.७ या जुन्या एंड्रॉईड व्हर्जन असलेल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सएप वापरता येणार नाही. या व्हर्जनला ‘जींजर ब्रेड व्हर्जन’ असं म्हटलं जातं

तर ४. व्हर्जन पासून पुढे असलेल्या एंड्रॉईड व्हर्जनमध्ये व्हॉट्सएप वापरण्यास काहीही अडचण नसेल.  त्यामुळे १ फेब्रुवारीपासून जीजंर ब्रेड व्हर्जन असलेल्या मोबाईलमध्ये व्हॉट्सएप वापरता येणार नाही.  

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *