Maharashtra

कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार

नव्या मंत्रिमंडळाचा विस्तार झाला असला तरी खातेवाटप अद्यापही झालेलं नाहीय. याच पार्श्वभूमीवर १५ ऑगस्ट स्वातंत्र्यदिनानिमित्त कोणकोणत्या जिल्ह्यात कोण ध्वजारोहण करणार असा प्रश्न उपस्थित झाला होता. अशावेळी कोणत्या जिल्ह्यात कोणते मंत्री ध्वजारोहण करणार याची यादी सरकारकडून जाहीर करण्यात आलीय. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने ध्वजारोहण करण्यासाठी प्रत्येक मंत्र्यांना जिल्हा देण्यात आला आहे. १९ जिल्ह्यांची जबाबदारी मंत्र्यांच्या खांद्यावर असेल तर उर्वरीत ठिकाणी संबंधित जिल्हाधिकारी ध्वाजारोहण करणार आहेत.

१५ ऑगस्टला ध्वजारोहणासाठी मंत्र्यांची यादी समोर

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – मंत्रालय, मुंबई
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस – नागपूर
चंद्रकांत पाटील – पुणे
दीपक केसरकर – सिंधुदुर्ग
गुलाबराव पाटील – जळगाव
सुधीर मुनगंटीवार – चंद्रपूर
राधाकृष्ण विखे पाटील – अहमदनगर
गिरीश महाजन – नाशिक
दादाजी भुसे – धुळे
रवींद्र चव्हाण – ठाणे
मंगलप्रभात लोढा – मुंबई उपनगर
उदय सामंत – रत्नागिरी
अतुल सावे – परभणी
संदीपान भुमरे – औरंगाबाद
सुरेश खाडे – सांगली
विजयकुमार गावित – नंदुरबार
तानाजी सावंत – उस्मानाबाद
शंभूराज देसाई – सातारा
अब्दुल सत्तार – जालना
संजय राठोड – यवतमाळ

manish tare

Recent Posts

प्रियकराच्या मदतीने पत्नीने काढला पतीचा काटा

सोलापूर येथील केकडे नगरातील दशरथ नागनाथ नारायणकर या तरूणाचा गुरूवारी मध्यरात्रीच्या सुमारास खुन झाला. प्रियकराच्या…

7 days ago

गॅस वाहतूक करणारा टॅंकर नदीत कोसळला

 मुंबई-गोवा महामार्गावर गुरूवारी दुपारच्या सुमारास एक भीषण अपघात घडला आहे. एक गॅस कंटनेर थेट पुलावरुन…

7 days ago

मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीत श्रीकांत शिंदे

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी श्रीकांत शिंदे यांचा एक फोटो ट्विट केला आहे. या…

7 days ago

शिवसेनेचा ‘प्लॅन बी’ तयार

शिवसेनेतील सत्तासंघर्षाच्या पार्श्वभूमीवर शिवाजी पार्कवर दसरा मेळाव्यासाठी मुंबई महापालिकेनं शिंदे गट आणि ठाकरे गट दोन्ही…

7 days ago

‘शाहांचा दौरा ठाकरेंना झोंबला’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बुधवारी गोरेगावच्या नेस्को संकुलात झालेल्या शिवसेनेच्या मेळाव्यात भाजपावर टीका केली.…

1 week ago

‘ज्यांना जायचे आहे त्यांनी निघून जा’

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी जाहीर सभेतून भाजपा आणि शिंदे गटावर जोरदार हल्लाबोल केला आहे.…

1 week ago