Thu. Dec 12th, 2019

वेस्टइंडिज दौऱ्यावर अजिंक्य रहाणे का नाही ? – सौरव गांगुली

भारतीय संघाचे माजी कर्णधार सौरव गांगुली यांनी वेस्टइंडिज दौऱ्यासाठी टीम इंडियाच्या निवड प्रक्रियेवर प्रश्न उपस्थित केला आहे. सौरव गांगुली यांनी बुधवारी ट्विट करत हा प्रश्न उपस्थित केला असून वेस्टइंडिज दौऱ्यासाठी अंजिक्य रहाणे यांचा संघात समावेश नसल्यामुळे नाराज झाले आहेत. त्याचबरोबर गांगुली यांनी निवड समितीला सल्ला दिला आहे.

सौरव गांगुली यांचं ट्विट काय ?

प्रत्येक फॉर्मेटमध्ये वेग-वेगळे खेळाडू घेण्याएवजी एकच खेळाडूंची टीम निवडण्यात यावी.

प्रत्येक नवा खेळाडू नवा फॉर्मेटमध्ये खेळत असल्याचे ट्विटमध्ये म्हटलं आहे.

संघाच्या विश्वासकरीता आणि  यशस्वी होण्यासाठी निवड समितीने एकच टीम ठेवावी.

काही खेळाडू सर्व सामना खळत असल्याचे गांगुली यांनी म्हटलं आहे.

मात्र देशाला विजयी मिळवण्यात मदत करतील त्यांच्यासाठी असल्याचे म्हटलं आहे.

शुभमन गील आणि अजिंक्य रहाणे यांचा संघात समावेश नसल्यामुळे नाराज झाले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *