मित्रांसोबत शरीरसंबंध ठेवण्यासाठी पतीच करे पत्नीला ब्लॅकमेल, नराधमाविरोधात तक्रार !

अनैसर्गिक शरीरसंबंध ठेवणाऱ्या नवऱ्याविरोधात दिल्लीमध्ये पत्नीने पोलिसांत गुन्हा दाखल केलाय. नवरा केवळ अनैसर्गिक संबंधच ठेवत नव्हता, तर मित्रांकडून आपल्या बलात्कारही करवून घेत असल्याचा धक्कादायक आरोप पत्नीने पतीवर केलाय.
नराधम पतीचं दुष्कृत्य!
नराधम पती दारूच्या नसेत पत्नीवर जबरदस्ती करत असे.
तिच्याशी अनैसर्गिक पद्धतीने सेक्स करत असे आणि त्याचं व्हिडिओ शुटिंगही करत असे.
एकदा दारूच्या नशेत रात्री पती घरी आला, तेव्हा त्याच्यासोबत त्याचे 2 मित्रही होते.
तेव्हा पतीने पत्नीला आपल्या मित्रांशी शरीरसंबंध ठेवण्याची जबरदस्ती केली.
त्याला नकार दिल्यावर चिडलेल्या पतीने तिला मारहाण केली.
पत्नीशी केलेल्या अनैसर्गिक शरीरसंबंधांचे व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिली.
घाबरलेल्या पत्नीला आपल्या दोन्ही मित्रांसोबत खोलीमध्ये कोंडून ठेवलं.
या दोन्ही मित्रांनी तिच्यावर बलात्कार केल्याचा आरोप पत्नीने केलाय.
त्यानंतरही अनेकदा पती दारूच्या नशेत अनैसर्गिक संबंध ठेवत असे. अखेर हा त्रास असह्य झाल्यावर पत्नीने पोलिसांकडे पतीविरोधात आणि दोन्ही मित्रांविरोधात गुन्हा दाखल केलाय.