Sun. Jun 16th, 2019

विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक

13Shares

विकीलिक्सचा संस्थापक ज्युलियन असांजला अटक लंडनमध्ये अटक करण्यात आलं आहे. विविध देशांची, राजकारण्याची माहिती, कागदपत्रे, संभाषणं त्याने उघड केल्याने त्याला अटक करण्यात आली आहे.लंडन पोलिसांनी गुरूवारी त्याच्या अटकेबद्दल सांगितले असून त्याला वेस्टमिनिस्टर कोर्टापुढे हजर करण्यात येईल.अशी माहीतीही देण्यात आली आहे. त्याने अमेरिकेसह अन्य देशाचीही गोपनीय माहीती आणि कागदपत्रे लीक केल्याने सर्वत्र खळबळ उडाली होती.

कोण आहे ज्यूलीयन असांजे ?

असांजे ऑस्ट्रलियन नागरिक आहे.

पेशाने कॉम्पूटर प्रोग्रॅमर, पत्रकार, सामाजिक कार्यकर्ता होता.

2006 मध्ये विकीलीक्सची स्थापना करण्यात आली.

२०१० मध्ये विकीलीक्सने अमेरिका,ब्रिटन संबधी शेकडो गुप्त कागदपत्र उघड केली.

लाखो सिक्रेट कागदपत्र विकीलीक्सने पब्लिश केली.

२०१० मध्ये स्विडनमध्ये असांजेविरुध्द लैगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करण्यात आला.

२०१२ मध्ये इक्वेडोर  लंडनमधल्या दूतावासात असांजेला आश्रय देण्यात आला.

२०१६ च्या अमेरिकन निवड़णूकीत विकीलीक्सने डेमोक्टॅट्सचे ईमेल हॅक करण्यात आली आहे.

अमेरिकने निवडणूकीत हस्तक्षेप करण्याचा खटला त्याच्यावर दाखल केला.

लंडन पोलिसांनी असांजेला अटक  केली.

नेमकं प्रकरण काय ?

ज्युलियन असांज 2010 साली विविध देशांची गोपनीय माहिती,कागदपत्रे,संभाषणं लीक केली आहेत.

या प्रकरणी ज्युलियन असांज याला अटक करण्याचे आदेश देण्यात आले होते

अटकेपासून बचाव करण्यासाठी असांज 2012 पासून इक्वाडोर येथे दुतावासात वास्तव्य करत होता.

इक्वाडोरने असांजचा आश्रय काढून घेतल्याने लंडन पोलिसांनी त्याला अटक केली आहे.

13Shares

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *