Sun. Sep 19th, 2021

भारतीय महिला क्रिकेट टीमची वर्ल्डकपच्या सेमीफायनलमध्ये धडक

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

भारताने महिला वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेच्या सेमीफायनलमध्ये दिमाखात प्रवेश केला आहे.

 

न्यूझीलंडचा 186 धावांनी पराभव करुन भारताने दणदणीत विजय मिळवला आहे.

 

पहिल्यांदा फलंदाजीसाठी आलेल्या भारतीय टीमने 265 धावांची मजल मारली.

 

मात्र, हे आव्हान न्यूझीलंडला पेलवलं नाही. भारताकडून मिताली राजने 109 धावांची खेळी केली आणि त्यामुळे भारतीय संघाने बाजी मारली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *