Fri. Aug 6th, 2021

#WorldCup2019 भारतीय संघ जाहीर

सध्या IPL सुरू असताना येत्या ३० मे पासून इंग्लंडमध्ये  World Cup सुरू होणार आहे. यासाठीच BCCIने भारतीय संघातील खेळांडूची निवड केली आहे. 15 जागांपैकी 13 खेळाडू निश्चित करण्यात आले होते. मात्र उर्वरित दोन जागांसाठी नावावर शिक्कामोर्तब करण्यात आला नव्हता. संपूर्ण संघाविषयी अधिकृत माहिती मिळाली नव्हती, आता या भारतीय संघाची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. भारतीय संघ आगामी विश्वचषकासाठी सज्ज झाला आहे.

कोण खेळणार World cup ?

विराट कोहली (कर्णधार)

रोहित शर्मा (उप-कर्णाधार)

शिखर धवन

के एल राहुल

विजय शंकर

महेंद्र सिंह धोनी

केदार जाधव

दिनेश कार्तिक

युजवेंद्र चहल

कुलदीप यादव

भुवनेश्वर कुमार

जसप्रीत बुमराह

मोहम्मद शमी

हार्दिक पांड्या

रविंद्र जाडेजा

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *