Thu. May 19th, 2022

विश्वचषक रायफलस्पर्धेत भारताला सुवर्णपदक

आयएसएसएफ विश्वचषक रायफल आणि पिस्तूल नेमबाजी स्पर्धेत मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी सांघिक मिश्र गटात 10 मीटर एअर पिस्तूलमध्ये सुवर्णपदक पटकावले आहे. तसेच यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा यांनी भारताला रौप्यपदक मिळवून दिले. भारताकडे आता पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदक असे नऊ पदक पटकावली आहेत.

विश्वचषक रायफल आणि पिस्तूल नेमबाजी स्पर्धा –

एअर पिस्तूल प्रकाराच्या अंतिम फेरीत मनू भाकर आणि सौरभ चौधरी यांनी यशस्विनी देस्वाल आणि अभिषेक वर्मा यांना 17-15 असा सामना रंगला.

मनू-सौरभ जोडी ३-९ अशा पिछाडीवर पडली होती. मात्र ७-१३ आणि ९-१५ असे पुनरागमन केले.

भारताकडे आता पाच सुवर्ण, दोन रौप्य आणि दोन कांस्यपदक असे नऊ पदक पटकावली आहेत.

 

 

 

 

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.