Sat. Jun 12th, 2021

2 महिन्यांत इमानचं 242 किलो वजन घटलं

 

जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई

 

 

जगातील सर्वाधिक लठ्ठ महिला इमान अहमदनं 2 महिन्यांत 242 किलो वजन घटवल आहे.

 

इजिप्तहून मुंबईला आणलेल्या इमानवर सैफी रुग्णालयात सर्जरी सुरू आहे. तिच्यासाठी रुग्णालयात खास कक्ष तयार करण्यात आला असून, तिच्या 13 डॉक्टरांची टीम उपचार करत आहे.

 

काही दिवसांपूर्वी तिच्यावर बेरिआट्रिक सर्जरी करून तिचे वजन 500 वरून 380 किलोंवर आणण्यात आलं होते.  गेल्याच महिन्यात तिच्या पोटाकडच्या भागावर सर्जरी करून त्या भागातले 75 टक्के वजन घटवण्यात आले होतं.

 

तिला या महिन्याच्या अखेरपर्यंत इजिप्तला पाठण्यात येईल असं डॉक्टरांनी म्हटले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *