Tuesday, January 14, 2025 04:38:26 AM

Microsoft
'मायक्रोसॉफ्टमुळे आलेले संकट दूर'

मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडल्यामुळे आलेले संकट दूर झाले आहे.

मायक्रोसॉफ्टमुळे आलेले संकट दूर

न्यूयॉर्क : मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडल्यामुळे आलेले संकट दूर झाले आहे. सर्व्हर बंद पडल्यामुळे जगभर अनेक ऑनलाईन सेवा कोलमडल्या होत्या. जगातील अनेक विमान कंपन्यांच्या कामकाजावर परिणाम झाला होता. अनेक ठिकाणी विमान वाहतूक कोलमडली होती. बँकांच्या सेवा आणि आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाला होता. एक सॉफ्टवेअर अद्ययावत करताना निर्माण झालेल्या तांत्रिक गुंतागुंतीमुळे मायक्रोसॉफ्टचे सर्व्हर बंद पडले होते. या समस्येवर तोडगा निघाला आहे. सर्व बंद पडलेलल्या सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत. 


सम्बन्धित सामग्री