Wed. Jun 19th, 2019

#WorldCup2019 पाकिस्तानविरुद्ध सामन्यात इंग्लंडचा 14 धावांनी पराभव

0Shares

सोमवारी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये झालेल्या सामन्यात इंग्लंडचा पराभव झाला आहे. यापूर्वी झालेल्या सामन्यात पाकिस्तानला पराभवाला सामोरे जावे लागले. त्यामुळे विश्वचषकात पाकिस्तानचा हा पहिला विजय असून स्पर्धेत गुणांचे खाते उघडले आहे.

पाकिस्तानचा पहिला विजय –

सोमवारी पाकिस्तान आणि इंग्लंडमध्ये सामना रंगला होता.

नाणेफेक जिंकून इंग्लंडने गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

प्रथम फलंदाजी करत पाकिस्तानने 348 धावांचे आव्हान दिले.

पाकिस्तान संघाचे मोहम्मद हाफिज, बाबर आझम, सर्फराज अहमद यांनी अर्धशतक पूर्ण करत पाकिस्तानला 348 धावा करण्यात यश मिळाले.

तसेच फलंदाजीच्या सुरुवातीला इमाम ऊल हक आणि फखर झमान यांनी अर्धशतकी खेळी केली.

तसेच इमाम फलंदाजी करत 44 धावा केल्या आहेत.

पाकिस्तान संघाने चांगली कामगिरी बजावत इंग्लंडला 14 धावांनी पराभूत केले.

 

 

 

 

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: