Thu. Sep 29th, 2022

#WorldCup2019 विंडीजला पराभूत करत बांगलादेश विजयी

World Cup 2019 सुरू असून सोमवारी विंडीज आणि बांगलादेश मध्ये सामाना रंगला. या सामन्यात विंडीजने बांगलादेशला 321 धावांचे आव्हान दिले. या आव्हानाचे पाठलाग करत बांगलादेशने यशस्वी पूर्ण केले. बांगलादेश संघाच्या शाकिब अल हसनने नाबाद 124 धावा करत संघाला यश मिळवून दिले.

बांगलादेशचा दणदणीत विजय –

सोमवारी बांगलादेश आणि विंडीजमध्ये सामना रंगला.

नाणेफेक जिंकून बांगलादेशने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.

विंडीजने प्रथम फलंदाजी करत बांगलादेशला 321 धावांचे आव्हान दिले.

या आव्हाने पाठलाग करताना शाकिब अल हसनने नाबाद 124 धावा केल्या.

सौम्य सरकारने 29 धावा करत माघारी परतला.

तसेच तमीम इकबालने 48 धावा करत तंबूत परतला.

शाकिबच्या दमदार खेळीमुळे हा सामना बांगलादेशने जिंकला असल्याचेही म्हटलं जात आहे.

लिटन दासने 83 धावा करत शाकिबला चांगली साथ दिली.

विंडीज संघाचा सलामीवीर ख्रिस गेल शून्यावर माघारी परतला.

बांगलादेशकडून सैफुद्दीन आणि मुस्तफिजूरने ३-३ तर शाकिब अल हसनने २ गडी बाद केले.

हा सामना जिंकल्यामुळे बांगलादेश 5 क्रमांकावर पोहोचली आहे.

🇧🇩: 8️⃣ ➡️ 5️⃣ #CWC19 | #WIvBAN pic.twitter.com/gkGDr5pPon
— Cricket World Cup (@cricketworldcup) June 17, 2019

Leave a Reply

Your email address will not be published.

Copyright © 2021 All rights reserved. | jaimaharashtranews.com.