Yearly horoscope

Daily Horoscope
Your Zodiac Sign
मेष |
रागावर नियंत्रण ठेवणे प्रॉपर्टी खरेदीचा सुंदर योग या वर्षात आहे विवाहाचे योग आहेत शुभ- 70%, अशुभ- 30 % |
|
|
वृषभ |
आवडीच्या व्यक्तीशी विवाह होईल कोणाला जामीनदार होऊ नका मुलांकडून शुभ बातमी मिळेल हिरव्या रंगाचा उपयोग करावा शुभ- 70%, अशुभ-30% |
|
|
मिथुन |
विद्यार्थ्यांसाठी चांगले योग आहेत. गणपतीची आराधना करा आई-वडिलांची सेवा करा व्यापार किंवा बाजारपेठ क्षेत्रातील लोकांना प्रगतीचे उत्तम योग आहेत. शुभ- 80%, अशुभ-20 % |
|
|
कर्क |
रागावर नियंत्रण ठेवा अहंकार ठेऊ नका शंकराची आराधना करा ॐ नम: शिवाय मंत्राचा उच्चार करा सोमवारी आणि शुक्रवारी सफेद रंगाचा उपयोग करावा शुभ- 70%, अशुभ-30% |
|
|
सिंह |
आरोग्याची काळजी घ्या स्त्रियांनी त्वचेची काळजी घ्या व्यापारात वृद्धीचे योग आहेत राजकारणातील लोकांना प्रगतीचे योग आहेत देवीची आराधना करा शुक्रवार आणि मंगळवारी लाल रंगाचा उपयोग करा शुभ- 60%, अशुभ-35% |
|
|
कन्या |
बुधवारी हिरव्या रंगाचा उपयोग करा गणपतील दुर्वा वाहा विवाहित स्त्रियांनी गणपतीला शेंदूर चढवा गणपतीची आराधना करा या वर्षात पुरस्कार मिळतील मानसन्मान वाढेल शुभ- 80%, अशुभ-20% |
|
|
तुळ |
हॉटेल, कॅटरिंग व्यवसायातील लोकांना हे नवीन वर्ष उत्तम आहे चित्रपट क्षेत्रातील लोकांना प्रगतीचे योग आहेत शुक्रवारी आणि मंगळवारी केशरी रंगाचा उपयोग करा शुभ- 65%, अशुभ-35% |
|
|
वृश्चिक |
आरोग्याची काळजी घ्या धनलाभाचे सुंदर योग आहेत गणपतीची आराधना करा पत्नीला खुष ठेवा शुभ- 60%, अशुभ-40% |
|
|
धनु |
साडेसाती चालू आहे साईबाबांची आराधना करा परदेशात व्यापार सुरू होण्याचे योग आहेत पिवळ्या रंगांच्या कापडाचा उपयोग करा शुभ- 80%, अशुभ-20% |
|
|
मकर |
नवीन वर्ष उत्तम आहे निळ्या रंगाच्या कापडाचा उपयोग करा शनिची साडेसाती चालू आहे शनिवारी शनिदेवाला तेल वाहा ऊँ शं शनैश्चराय नम: मंत्राचा उच्चार करा शुभ- 70%, अशुभ- 30% |
|
|
कुंभ |
नवीन व्यापार सुरू करू शकाल कोर्ट-कचेरीच्या कामात अती घाई करू नका शनिवारी निळ्या रंगाच्या कपड्याचा उपयोग करा शुभ- 85%, अशुभ- 15% |
|
|
मीन |
जमिनीच्या कार्यात लाभाचे योग आहेत नवीन कार्याची सुरूवात कराल संतती प्राप्तीचे योग आहे साईबाबांची आराधना करा सकारात्मक विचार ठेवा शुभ- 75%, अशुभ- 25% |
Yearly horoscope – Jai Maharashtra News | Astrology News