Tue. Oct 19th, 2021

अयोध्येत पून्हा रंगणार रामलीला; योगी आदित्यनाथांचा धडाकेबाज निर्णय

 

वृत्तसंस्था, नवी दिल्ली

 

युपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी सत्तेची सुत्र हातात घेतल्यापासून वेगवेगळ्या निर्णयाचा सपाटा लावला आहे.

 

उत्तर प्रदेशमधल्या अयोध्येत गेल्या काही वर्षांपासून बंद पडलेली रामलीला पुन्हा सुरु करण्याचा आदेश आदित्यनाथ यांनी दिले आहेत.

 

त्याचबरोबर मथुरेत रासलीला आणि चित्रकुटमध्ये भजन संध्या कार्यक्रम सुद्धा सुरु करण्यात येईल असं त्यांनी म्हटले. तसच अयोध्येत सुद्धा 15 कोटी रुपये खर्च करून भजन संध्या करण्यासाठी एका जागेचा विकास करण्यात येणारये….

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *