Mon. Jul 22nd, 2019

झिवा धोनी ऋषभ पंतला हिंदी शिकवते ?

0Shares

भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीची मुलगी झिवा धोनी नेहमी चर्चेचा विषय असते. कधी आपल्या वडिलांशी वेग-वेगळ्या भाषेत बोलताना तर कधी ब्लॅक बोर्डवर लिहितानाचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. तिच्या या व्हिडीओजसाठी तिचे चाहते वाट बघत असतात. असाच एक झिवाचा व्हिडीओ ईन्सटाग्रामवर पोस्ट केला आहे.

काय आहे हा व्हिडीओ ?

दिल्ली संघाचा ऋषभ पंत धोनीच्या मुलीकडून हिंदीचे धडे घेताना दिसत आहे.

दिल्ली कॅपिटल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज यांच्यामध्ये झालेल्या सामन्यात चेन्नईने दिल्लीचा पराभव केला.

हा सामना झाल्यानंतर दिल्ली संघाचा आणि धोनीची मुलगी झिवा एकत्र दिसले.

यावेळी झिवा नेहमी आपल्या क्यूट अंदाजने बोलताना दिसत आहे.

झिवा चक्क ऋषभला हिंदी शिकवताना दिसत आहे.

व्हिडीओमधील झिवाचा क्यूट अंदाज चाहत्यांना पुन्हा एकदा वेड लावणारा आहे.

झिवाचा हा व्हिडीओ झिवा सिंग धोनी या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर केला आहे.

मुंबई आणि चेन्नई यांच्यामध्ये होत असलेल्या सामन्यात कोण बाजी मारणार असा प्रश्न सगळ्यांना उपस्थित होत आहे.

 

View this post on Instagram

 

Back to Basics !

A post shared by ZIVA SINGH DHONI (@ziva_singh_dhoni) on

0Shares

Leave a Reply

%d bloggers like this: