विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live

LIVE NEWS & UPDATES 20 Oct 2026 09:10 AM (IST) विजयादशमीला दुर्गा महादौडीचा उत्साह; ठिकठिकाणी फुलांची उधळण करत स्वागत! जळगावात नवरात्रोत्सवानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दुर्गादौडीचा आज विजयादशमीच्या दिवशी ठिकठिकाणी फुलांची उधळण करत उत्साहात स्वागत करण्यात आलं. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे संस्थापक अध्यक्ष भिडे गुरुजी यांच्या संकल्पनेतून या दुर्गादौडीचं आयोजन करण्यात येतं. आजच्या तरुणाईला छत्रपती शिवाजी महाराज आणि … Continue reading विजयादशमीदिनी महत्त्वाच्या घडामोडी | Dussehra Festival News Live