Talukas Drought List Maharashtra: तुमचा तालुका दुष्काळग्रस्त यादीत आहे का? 6 विभागांतील ‘या’ 265 तालुक्यांची अधिकृत यादी जाहीर

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील एकूण 358 तालुक्यांपैकी 265 तालुक्यांमध्ये ‘ट्रिगर 1’ निकषाच्या आधारे अधिकृतपणे कोरडा दुष्काळ जाहीर केला आहे. या निर्णयाचे मुख्य वैशिष्ट्य म्हणजे प्रत्यक्ष पिकांचे पंचनामे पूर्ण होण्यापूर्वीच सरकारने ही घोषणा केली आहे.