Vidyanand Bapat: DJ लावल्यास 15 लाखांचा दंड आणि 5 वर्षांची शिक्षा? विद्यानंद बापट यांची आक्रमक मागणी

गणेशोत्सवाआधी DJ बंदीवरून गाजलेले विद्यानंद बापट पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. पुण्यासह महाराष्ट्रात DJ वर पूर्ण बंदी असावी म्हणून बापट यांनी मोठा एल्गार पुकारला होता. त्यांच्या या भूमिकेविरोधात DJ चालक, लाईट आणि साऊंड सिस्टिम व्यावसायिकांनी पोटापाण्याचा प्रश्न पुढे करत आंदोलन केले होते. वाद वाढल्यावर सरकारने मध्यस्थी करत DJ च्या आवाजाची Decibel मर्यादा ठरवून दिली होती. … Continue reading Vidyanand Bapat: DJ लावल्यास 15 लाखांचा दंड आणि 5 वर्षांची शिक्षा? विद्यानंद बापट यांची आक्रमक मागणी