महाराष्ट्रातील लोकसभेच्या मतदारसंघांमध्ये कोणाविरुद्ध कोण ?

0
1979

मुंबई, ३० मार्च २०२४, प्रतिनिधी : महाराष्ट्रात लोकसभेचे ४८ मतदारसंघ आहेत. या मतदारसंघांमध्ये पाच टप्प्यात मतदान पार पडेल.

लोकसभा निवडणूक २०२४ – २७ एप्रिल २०२४ पर्यंतची उमेदवार यादी

पहिला टप्पा – मतदान १९ एप्रिल २०२४
रामटेक – राजू पारवे, शिवसेना विरुद्ध श्याम बर्वे, काँग्रेस विरुद्ध किशोर गजभिये, वंचितचा पाठिंबा असलेले काँग्रेसचे बंडखोर विरुद्ध संदीप मेश्राम, बसप विरुद्ध सिध्देश्वर बेले, रिपाईं
नागपूर – नितीन गडकरी, भाजपा विरुद्ध विकास ठाकरे, काँग्रेस विरुद्ध योगीराज लांजेवार, बसप
भंडारा – गोंदिया – सुनिल मेंढे, भाजपा विरुद्ध डॉ. प्रशांत पडोळे, काँग्रेस विरुद्ध संजय केवट, वंचित
गडचिरोली – चिमूर – अशोक नेते, भाजपा विरुद्ध नामदेव किरसान, काँग्रेस विरुद्ध हितेश मडावी, वंचित विरुद्ध योगेश गोंदे बसप
चंद्रपूर – सुधीर मुनगंटीवार, भाजपा विरुद्ध प्रतिभा धानोरकर, काँग्रेस विरुद्ध राजेश बेले, वंचित

दुसरा टप्पा – मतदान २६ एप्रिल २०२४
बुलढाणा – प्रतापराव जाधव, शिवसेना विरुद्ध प्रा. नरेंद्र खेडेकर, शिउबाठा विरुद्ध वसंतराव मगर, वंचित विरुद्ध संजय गायकवाड, शिवसेना बंडखोर विरुद्ध नंदू लवंगे, ओबीसी बहुजन विरुद्ध रविकांत तुपकर, बंडखोर
अकोला – अनुप धोत्रे, भाजपा विरुद्ध अभय पाटील, काँग्रेस विरुद्ध प्रकाश आंबेडकर, वंचित
अमरावती – नवनीत राणा, भाजपा विरुद्ध बळवंत वानखेडे, काँग्रेस विरुद्ध प्राजक्ता पिल्लेवान, वंचित
वर्धा – रामदास तडस, भाजपा विरुद्ध अमर काळे, राशप विरुद्ध प्रा. राजेंद्र साळुंके, वंचित
यवतमाळ – वाशिम – राजश्री पाटील, शिवसेना विरुद्ध संजय देशमुख, शिउबाठा विरुद्ध खेमसिंग पवार, वंचित
नांदेड – प्रतापराव पाटील चिखलीकर, भाजपा विरुद्ध डॉ. वसंतराव चव्हाण, काँग्रेस विरुद्ध अॅड. अविनाश भोसीकर, वंचित
परभणी – महादेव जानकर, राष्ट्रीय समाज पक्ष विरुद्ध संजय जाधव, शिउबाठा विरुद्ध पंजाबराव डख, वंचित
हिंगोली – बाबूराव कदम कोहळीकर, शिवसेना विरुद्ध नागेश पाटील आष्टीकर, शिउबाठा विरुद्ध डॉ. बी. डी. चव्हाण, वंचित विरुद्ध विरुद्ध अॅड. रवी शिंदे, ओबीसी बहुजन

तिसरा टप्पा – मतदान ७ मे २०२४
रायगड – सुनिल तटकरे, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अनंत गीते, शिउबाठा विरुद्ध कुमुदिनी चव्हाण, वंचित
बारामती – सुनेत्रा पवार, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध सुप्रिया सुळे, राशप विरुद्ध महेश भागवत, ओबीसी बहुजन
उस्मानाबाद (धाराशिव) – अर्चना पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध ओमराजे निंबाळकर, शिउबाठा विरुद्ध भाऊसाहेब आंधळकर, वंचित
लातूर – सुधाकर श्रृंगारे, भाजपा विरुद्ध शिवाजीराव कलगे, काँग्रेस विरुद्ध नरसिंहराव उदगिरकर, वंचित
सोलापूर – राम सातपुते, भाजपा विरुद्ध प्रणिती शिंदे, काँग्रेस विरुद्ध राहुल काशीनाथ गायकवाड, वंचित
माढा – रणजीतसिंह नाईक-निंबाळकर, भाजपा विरुद्ध धैर्यशील मोहिते पाटील, राशप विरुद्ध रमेश नागनाथ बारसकर, वंचित
सांगली – संजय पाटील, भाजपा विरुद्ध चंद्रहार पाटील, शिउबाठा विरुद्ध प्रकाश शेंडगे, ओबीसी बहुजन विरुद्ध विशाल पाटील, अपक्ष
सातारा – उदयनराजे भोसले, भाजपा विरुद्ध शशिकांत शिंदे, राशप विरुद्ध प्रशांत कदम, वंचित
रत्नागिरी-सिंधुदुर्ग – नारायण राणे, भाजपा विरुद्ध विनायक राऊत, शिउबाठा विरुद्ध काका जोशी, वंचित
कोल्हापूर – संजय मंडलिक, शिवसेना विरुद्ध शाहू छत्रपती, काँग्रेस
हातकणंगले – धैर्यशील माने, शिवसेना विरुद्ध सत्यजीत पाटील, शिउबाठा विरुद्ध दादासाहेब उर्फ दादागौडा पाटील, वंचित विरुद्ध मनीषा डांगे / प्रा. संतोष कोळेकर, ओबीसी बहुजन विरुद्ध राजू शेट्टी, स्वाभिमानी शेतकरी संघटना

चौथा टप्पा – मतदान १३ मे २०२४
नंदुरबार – हिना गावित, भाजपा विरुद्ध गोवाल पाडवी, काँग्रेस विरुद्ध हनुमंत सूर्यवंशी, वंचित
जळगाव – स्मिता वाघ, भाजपा विरुद्ध करण पवार, शिउबाठा विरुद्ध प्रफुल लोढा, वंचित
रावेर – रक्षा खडसे, भाजपा विरुद्ध श्रीराम पाटील, राशप विरुद्ध संजय ब्राह्मणे, वंचित
जालना – रावसाहेब दानवे पाटील, भाजपा विरुद्ध कल्याण काळे, काँग्रेस विरुद्ध प्रभाकर बकले, वंचित
औरंगाबाद (छत्रपती संभाजीनगर) – संदीपान भूमरे, शिवसेना विरुद्ध चंद्रकांत खैरे, शिउबाठा विरुद्ध, अफसर खान, वंचित विरुद्ध इम्तियाज जलील, एमआयएम
मावळ – श्रीरंग बारणे, शिवसेना, संजोग वाघेरे पाटील, शिउबाठा
पुणे – मुरलीधर मोहोळ, भाजपा विरुद्ध रवींद्र धंगेकर, काँग्रेस विरुद्ध वसंत मोरे, वंचित
शिरुर – शिवाजीराव आढळराव पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध अमोल कोल्हे, राशप
अहमदनगर – सुजय विखे पाटील, भाजपा विरुद्ध निलेश लंके, राशप
शिर्डी – सदाशिव लोखंडे, शिवसेना विरुद्ध भाऊसाहेब वाघचौरे, शिउबाठा विरुद्ध अशोक आल्हाट, ओबीसी बहुजन विरुद्ध उत्कर्षा रुपवते, वंचित
बीड – पंकजा मुंडे, बीड, भाजपा विरुद्ध बजरंग सोनावणे, राशप

पाचवा टप्पा – मतदान २० मे २०२४
धुळे – सुभाष भामरे, भाजपा विरुद्ध डॉ. शोभा बच्छाव, काँग्रेस विरुद्ध अब्दुर रहमान, वंचित
दिंडोरी – भारती पवार, भाजपा विरुद्ध भास्कर भगरे, राशप विरुद्ध गुलाब बर्डे, वंचित
नाशिक – हेमंत गोडसे, शिवसेना विरुद्ध राजाभाऊ वाजे, शिउबाठा
पालघर – डॉ. हेमंत सावरा, भाजपा विरुद्ध भारती कामडी, शिउबाठा विरुद्ध विजया म्हात्रे, वंचित
भिवंडी – कपिल पाटील, भाजपा विरुद्ध सुरेश उर्फ बाळ्या मामा म्हात्रे, राशप विरुद्ध निलेश सांबरे, वंचित
कल्याण – डॉ. श्रीकांत शिंदे, शिवसेना विरुद्ध वैशाली दरेकर राणे, शिउबाठा
ठाणे – नरेश म्हस्के, शिवसेना विरुद्ध राजन विचारे, शिउबाठा
उत्तर मुंबई – पीयूष गोयल, भाजपा विरुद्ध भूषण पाटील, काँग्रेस विरुद्ध बीना सिंह, वंचित
उत्तर मध्य मुंबई – अॅडव्होकेट उज्ज्वल निकम, भाजपा विरुद्ध वर्षा गायकवाड, काँग्रेस विरुद्ध वारिस पठाण, एमआयएम
दक्षिण मुंबई – यामिनी जाधव, शिवसेना विरुद्ध अरविंद सावंत, शिउबाठा
दक्षिण मध्य मुंबई – राहुल शेवाळे, शिवसेना विरुद्ध अनिल देसाई, शिउबाठा विरुद्ध अबुल खान, वंचित
वायव्य मुंबई – रवींद्र वायकर, शिवसेना विरुद्ध अमोल कीर्तीकर, शिउबाठा विरुद्ध संजीव काळकोरी, वंचित
ईशान्य मुंबई – मिहीर कोटेचा, भाजपा विरुद्ध संजय दीना पाटील, शिउबाठा

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here
Captcha verification failed!
CAPTCHA user score failed. Please contact us!