8 व्या वेतन आयोगाबाबत मोठी अपडेट! कमी फिटमेंट फॅक्टर असूनही हातात येणारा पगार वाढणार
वरकरणी पाहता, 7 व्या वेतन आयोगातील 2.57 या आकड्याच्या तुलनेत हा 2.1 चा आकडा काहीसा कमी वाटू शकतो; परंतु प्रत्यक्ष गणिती आकडेवारी पाहिली तर चित्र पूर्णपणे वेगळे आणि कर्मचाऱ्यांसाठी अत्यंत फायदेशीर असल्याचे दिसून येते.