dghs-advisory-cough-cold-medicine-ban-for-children-under-two-health-alert-india
DGHS Advisory : दोन वर्षांखालील मुलांना खोकला-सर्दीवरील औषधं देण्याबाबत नियमावली जारी; आरोग्य मंत्रालयाच्या सूचना
DGHS ने देशभरातील डॉक्टर आणि रुग्णालयांना इशारा दिला आहे की, दोन वर्षांखालील मुलांना कोणतीही खोकला किंवा सर्दीवरील औषधे देऊ नयेत.