विदेश

100 वर्षांचं रासायनिक गूढ उकललं! फ्रान्स अन् जपानच्या शास्त्रज्ञांना रसायनशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर

रासायनिक रेणूंमधील (Molecules) गूढ 'आरशातील प्रतिमेसारख्या' (Mirror-image) रचना समजून घेण्याच्या आणि या क्षेत्रात अत्यंत उत्कृष्ट रासायनिक अभिक्रिया विकसित करण्याच्या उल्लेखनीय कामगिरीसाठी या दोन दिग्गज शास्त्रज्ञांचा गौरव करण्यात आला आहे.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक बँकेचा विश्वास वाढला; FY27 साठी GDP वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर

एआय (AI) हे तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक नवीन इंजिन ठरू शकते, असे निरीक्षण जागतिक बँकेने नोंदवले आहे.

विद्यार्थी आंदोलनाला हिंसक वळण, 25,0000 विद्यार्थी रस्त्यावर; पोलिसांकडून अश्रूधुराचा मारा

सप्टेंबरच्या उत्तरार्धापासून सुरू झालेल्या या शालेय आंदोलनांनी आता संपूर्ण देशात तीव्र रूप धारण केले असून, या संघर्षाला राजकीय वळणही लागले आहे. प्रशासनाने परिस्थितीचे गांभीर्य ओळखून…

LAX विमानतळावर डेल्टा आणि एअर कॅनडाच्या विमानांची धडक; नेमकं कारण काय? FAA चा तपास सुरू

लॉस एंजेलिस आंतरराष्ट्रीय विमानतळावर LAX जमिनीवरून जात असताना डेल्टा एअर लाइन्सचे विमान आणि एअर कॅनडाच्या विमानाची टक्कर झाली.

मोठी बातमी! होर्मुझच्या सामुद्रधुनीत भारतीय जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला; 11 भारतीय…

होर्मुझच्या सामुद्रधुनीतून (Strait of Hormuz) प्रवास करणाऱ्या 'एमटी ऑन पीस' (MT On Peace) या पनामाचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर एका क्षेपणास्त्राचा (Projectile) भीषण मारा झाला.

भौतिकशास्त्रात अंटार्क्टिकातील संशोधनाचा डंका! फ्रान्सिस हल्झेन यांना नोबेल पुरस्कार जाहीर

आइसक्यूब न्यूट्रिनो ऑब्झर्व्हेटरी'मधील (IceCube Neutrino Observatory) अप्रतिम योगदान आणि खगोलभौतिकीय स्रोतांपासून निर्माण होणाऱ्या उच्च-ऊर्जा न्यूट्रिनोंचा शोध लावल्याबद्दल त्यांना या सर्वोच्च सन्मानाने सन्मानित करण्यात आले.

मोठी विमान दुर्घटना! कंट्रोल रुमसोबत संपर्क तुटला अन् काही क्षणात विमान कोसळलं; 32 जणांचा मृत्यू

देशाच्या नैऋत्येकडील ओंडो राज्यात मोठी विमान अपघाताची घटना घडली आहे. एअर ट्रॅफिक कंट्रोलसोबत संपर्क तुटल्याने लष्काराच्या विमानाचा भीषण अपघात झाल्याची बातमी समोर आली आहे.

‘फ्लायदुबई’ विमान अपहणाच्या कटाबाबत आरोपी पायलटकडून धक्कादायक खुलासा; Plan B देखील होता तयार..

अल-हमामीने चौकशीदरम्यान आपल्या 'प्लॅन बी'चा खुलासा करताना अधिकाऱ्यांना सांगितले की, जर बेन गुरियन विमानतळावर विमान आदळवणे शक्य झाले नसते, तर...

ओव्हरलोडिंग ठरलं जीवघेणं! नदीवर दोन बोटींची भीषण धडक; 30 जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता

काँगो नदीवर रविवारी दोन मोटारयुक्त लाकडी बोटींची समोरासमोर भीषण धडक होऊन किमान 30 जणांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर अनेक प्रवासी बेपत्ता झाले आहेत.

जगावर भीषण अन्नसंकटाचे सावट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा खत पुरवठ्याबाबत इशारा, भारत-अमेरिका कराराबाबतही महत्त्वाचे वक्तव्य

म्युनिक लीडर्स बैठकीमध्ये बोलताना अर्थमंत्र्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी, बाब अल-मंडेब आणि मलक्का स्ट्रेट यांसारख्या मोक्याच्या जलमार्गांवरील संभाव्य धोक्यांकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले.

वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार जाहीर; ‘या’ 3 शास्त्रज्ञांना मिळाला जगातील सर्वोच्च सन्मान

स्वीडनमधील स्टॉकहोम येथील नामांकित कॅरोलिन्स्का इन्स्टिट्यूटमध्ये (Karolinska Institute) या पुरस्काराची घोषणा करण्यात आली असून, यासोबतच जगभरात उत्सुकता असलेल्या 'नोबेल पुरस्कार सप्ताहा'चीही औपचारिक सुरुवात झाली आहे.

‘Rockstar!’; न्यूयॉर्क टाईम्सच्या फ्रंटपेजवर स्थान, तुकाराम मुंढेंचा जगभरात डंका

अमेरिकेतील अग्रगण्य वर्तमानपत्र 'द न्यूयॉर्क टाईम्स'ने तुकाराम मुंढेंचा 'रॉकस्टार' असा गौरव करत, भारतातील खाद्यपदार्थांच्या सुरक्षेबाबत त्यांनी घडवून आणलेल्या क्रांतीचे नितांत कौतुक केले आहे.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number