Thursday, November 13, 2025 08:18:41 PM
रॅगिंगची ही घटना तळसंदे येथील शामराव पाटील संकुलातील घटना आहे. पालकांमध्ये संतापाचे वातावरण असून कठोर कारवाईची मागणी केली आहे. याशिवाय, तळसंदेसह आजूबाजूच्या गावांतही लोक या प्रकारावरून संतापले आहेत.
Amrita Joshi
Kolhapur Slab Collapse Accident: कोल्हापुरात भीषण दुर्घटना; स्लॅब कोसळून एकाचा मृत्यू, सहा जखमी
Gokul Politics: गोकुळ निवडणुकीत ठरावधारकांना लाखोंची ऑफर; सत्ता मिळवण्यासाठी पैश्यांचा खेळ
कोल्हापूर महानगरपालिकेच्या नवीन दमकल केंद्राच्या बांधकामस्थळी स्लॅब कोसळल्याने एकाचा मृत्यू झाला, तर सहा जण जखमी झाले.
Akshaykumar Bankar
2025-10-01 07:30:06
या उपक्रमातून गोळा केलेली उत्कृष्ट छायाचित्रे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या विविध जाहिरात आणि प्रचार मोहिमांमध्ये वापरली जातील.
2025-09-24 11:52:57
कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादन संघ ‘गोकुळ’ची निवडणूक आता राजकारणात पैशांच्या खेळामुळे चर्चेचा विषय बनली आहे
Avantika Sanjay Parab
2025-09-23 20:31:14
कोल्हापूर परिसरात आई अंबाबाईसोबतच देवीची इतर नऊ जागृत देवस्थाने आहेत. नवरात्रोत्सवात त्यांचे दर्शन घेताना आपोआपच कोल्हापूर शहराची प्रदक्षिणाही पूर्ण होते. या सर्व देवींना नवदुर्गा असे संबोधले जाते.
2025-09-22 20:57:27
नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर कोल्हापूर नगरी भाविकांच्या स्वागतासाठी सज्ज झाली आहे. उत्सव सुरळीत पार पाडण्यासाठी पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती, पोलीस, महापालिका प्रशासन यांनी विशेष तयारी केली आहे
2025-09-22 14:13:21
कोल्हापुरात गोकूळ दूध महासंघाची चर्चा सुरू आहे. ही बैठक वादळी ठरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कारण महाडिक विरुद्ध मुश्रीफ आज आमने-सामने येणार आहेत.
Ishwari Kuge
2025-09-09 15:42:25
कोल्हापुरातील घरगुती गणपतीचे विसर्जन करतानाचा व्हिडीओ सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे. घरगुती गणपतीचे विसर्जन करताना एक लहान मुलाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
Apeksha Bhandare
2025-09-06 18:54:51
कामगार मलकरपूरहून परतत असताना दुचाकी ट्रकला धडकली. मृतांची नावे बिहारचे नरेंद्रकुमार यादव, चंद्रपाडा (ओडिशा) येथील हेमंत पहाडी आणि ओडिशाचा विनेश कुमार अशी आहेत.
Jai Maharashtra News
2025-08-30 19:27:41
'सरकारने कोल्हापुरकरांच्या पाठीत खंजीर खुपसला', असा आरोप कॉंग्रेस आमदार सतेज पाटील यांनी गुरुवारी केला आहे. 'याविरोधातील लढा आम्ही तीव्र करणार', असं आवाहन सतेज पाटील यांनी केलं आहे.
2025-08-30 08:24:05
शक्तिपीठ महामार्गाबाबत राज्य सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शक्तिपीठ महामार्गाच्या भूसंपादन आदेशातून कोल्हापुरला वगळण्यात आले आहे, असा आदेश राज्य सरकारने मंजूर केला आहे.
2025-08-28 17:40:49
रायगड, पुणे आणि पुण्याचा घाट परिसर, सातारा आणि कोल्हापूरमध्ये अनेक ठिकाणी विजांसह जोरदार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातही परभणी, हिंगोली आणि नांदेडमध्ये जोरदार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
2025-08-23 22:17:16
जिल्ह्यातील 41 मार्ग बंद झाले असून, पर्यायी मार्गांवरून वाहतूक सुरू आहे. जिल्ह्यातील पाण्याखाली गेलेल्या बंधाऱ्यांची संख्या वाढून 85 वर पोहोचली. जिल्ह्यात सरासरी 65.5 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.
2025-08-20 12:38:20
Kolhapur rain : कोसळधार पावसामुळे पंचगंगेच्या पाण्याची इशारा पातळीकडे वाटचाल सुरू आहे. जिल्ह्यातील 85 बंधारे पाण्याखाली गेल्याने 200 हून अधिक गावांचा थेट संपर्क तुटला आहे.
2025-08-20 09:02:54
2025-08-20 08:17:39
चांदोली धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सुरू असलेल्या धुवाँधार पर्जन्यवृष्टीमुळे धरणात सध्या 30.96 टीएमसी पाणीसाठा झाला आहे. अजूनही पाण्याची पातळी वाढत आहे.
2025-08-19 18:21:56
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाची धुवाँधार इनिंग सुरू आहे. जिल्ह्यातील 27 मार्ग बंद झाले असून पर्यायी मार्गांवरुन वाहतुक सुरू आहे.
2025-08-19 15:03:04
Maharashtra Dam : महाराष्ट्रात धरणांच्या पाणीसाठ्यात वाढ झालेली आहे. काही नद्यांच्या पाण्याने पुराची पातळी गाठली आहे. राज्यात जोरदार पाऊस सुरू आहे.
2025-08-19 13:33:46
सांगली-कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस; राधानगरी धरणाचे सातही दरवाजे उघडले, पंचगंगेची पातळी वाढली, महामार्ग ठप्प; प्रशासनाने रेड अलर्ट जारी केला.
Avantika parab
2025-08-19 07:49:28
पहिल्याच दिवशी कोल्हापूरच्या राजकारणचा केंद्रबिंदू असलेल्या गोकुळ दूध संघाविरोधात याचिका दाखल झाली आहे.
Shamal Sawant
2025-08-18 21:19:58
दिन
घन्टा
मिनेट