अध्यात्म

धनलाभापासून प्रेमसंबंधांपर्यंत मोठे बदल! 7 ऑक्टोबर 2026 रोजी तुमचा दिवस कसा असेल? पाहा सविस्तर राशिभविष्य

Horoscope Today : 7 ऑक्टोबर 2026चा दिवस 12 राशींसाठी खास आहे. कोणाला करिअरमध्ये संधी मिळेल, कोणाला आर्थिक लाभ होईल आणि कोणाच्या नात्यात बदल घडतील, जाणून घ्या आजचे राशिभविष्य.

आज ‘या’ राशींचं नशीब चमकणार! अचानक मिळेल मोठी संधी; जाणून घ्या तुमचा आजचा दिवस कसा असेल?

6 ऑक्टोबर 2026 चे राशिभविष्य जाणून घ्या. आज काही राशींना करिअर आणि आर्थिक बाबतीत संधी मिळू शकते, तर काहींनी खर्च व नातेसंबंधांमध्ये संयम ठेवणे आवश्यक…

Todays Horoscope : आज तुम्ही संयम राखण्याचा प्रयत्न करा, व्यवसायात किंवा नोकरीत आर्थिक लाभ मिळण्याची शक्यता; मेष ते मीन सर्व राशींनी जाणून घ्या आजचं राशिभविष्य

कामकाज, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबींवर आजच्या ग्रहयोगांचा प्रभाव दिसून येईल. आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घेऊया सविस्तर राशिभविष्यातून.

गरबा-दांडिया रसिकांनो, वेळेची मर्यादा जाणून घ्या! प्रशासनाचा मोठा निर्णय; किती वाजेपर्यंत खेळता येणार?

गरबा-दांडिया रसिकांसाठी प्रशासनाने वेळेच्या मर्यादेबाबत महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

या आठवड्यात काही राशींच्या आयुष्यात होणार मोठे बदल; करिअरमध्ये संधी, आर्थिक लाभ अन् प्रेमात सुख, जाणून घ्या तुमचं राशिभविष्य

4 ते 10 ऑक्टोबरचा आठवडा 12 राशींसाठी खास ठरणार आहे. करिअर, आर्थिक स्थिती, प्रेम आणि कुटुंबाबाबत जाणून घ्या साप्ताहिक राशिभविष्य.

महादेवाच्या दर्शनासाठी भाविकांना बघावी लागणार वाट, श्री औंढा नागनाथ मंदिरात एक महिना दर्शन बंद; जाणून घ्या कालावधी आणि नेमकं कारण

महाराष्ट्रातील हिंगोली जिल्ह्यात असलेले भगवान शंकराचे प्राचीन आणि पवित्र श्री औंढा नागनाथ मंदिर पुढील एक महिन्यासाठी सामान्य भाविकांना दर्शनासाठी बंद राहणार आहे.

शारदीय नवरात्रौत्सव 2026 : देवी दुर्गेला समर्पित नऊ दिवसांचा उत्सव! ‘या’ दिवशी होणार घटस्थापना; पाहा दसऱ्यापर्यंतचे संपूर्ण वेळापत्रक

यंदा शारदीय नवरात्रीचा उत्सव ऑक्टोबर महिन्यात सुरू होत आहे. नवरात्रीची सुरुवात रविवार, 11 ऑक्टोबर 2026 रोजी होईल.

Today’s Horoscope 2026 : ‘या’ राशीच्या व्यक्तींना नोकरीत प्रमोशनची संधी मिळेल; वाचा आजचे राशिभविष्य

आजचा दिवस तुमच्यासाठी काय घेऊन आला आहे, जाणून घ्या सविस्तर राशिभविष्य.

आजचा दिवस खूप खास! ‘या’ 4 राशींचे भाग्य उजळणार, वाचा तुमचे राशीभविष्य

कामकाज, आर्थिक व्यवहार, नातेसंबंध आणि आरोग्य या सर्व बाबींवर आजच्या ग्रहयोगांचा प्रभाव दिसून येईल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number