Thursday, May 01, 2025 07:58:05 AM
20
कोंढाणे धरणाच्या कामाला 15 वर्षांनंतर पुन्हा सुरुवात झाली आहे. त्यामुळे आता नवी मुंबईला मुबलक पाणी मिळणार आहे. आधी कर्जत तालुक्याला पाणी द्या नंतर नवी मुंबईला द्या अशी मागणी प्रकल्पग्रस्तांनी केली आहे
Tuesday, April 29 2025 01:06:16 PM
आपल्या धार्मिक श्रद्धेत अक्षय तृतीयेचे महत्त्व खूप विशेष मानले जाते. अक्षय म्हणजे जे कधीही क्षय पावत नाही. अक्षय्य तृतीयेला आपण कोणतेही शुभ कार्य करतो, त्यात कायमची वाढ होते.
Tuesday, April 29 2025 11:39:32 AM
गोंदिया जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली आहे. पावसामुळे अनेक धान पीक आणि मका पीक शेतकऱ्यांची चिंता वाढली.
Tuesday, April 29 2025 11:00:16 AM
पुणे जिल्ह्याचे देशाच्या पर्यटन नकाशावर स्वतंत्र स्थान निर्माण करण्याचा निर्धार उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला आहे.
Tuesday, April 29 2025 10:44:50 AM
मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा बंद राहणार आहे. भांडुपमध्ये जलवाहिनी जोडण्याचं काम असल्यानं मुंबई पूर्व उपनगरात आज पाणीपुरवठा होणार नाही.
Tuesday, April 29 2025 10:32:15 AM
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 28 एप्रिल 2025 रोजी राष्ट्रपती भवनात आयोजित नागरी पुरस्कार वितरण सोहळ्याच्या पहिल्या टप्प्यात वर्ष 2025 साठीचे पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री पुरस्कार प्रदान केले.
Tuesday, April 29 2025 09:09:40 AM
मुंबईतील बांद्रा क्रोमा मॉलमध्ये भीषण आग लागली आहे. बांद्रा पश्चिम लिंक स्क्वेअर बिल्डिंगला आग लागली आहे. ही आग विझवण्यासाठी अग्निशमन दलाचे शर्तीचे प्रयत्न सुरु आहेत.
Tuesday, April 29 2025 08:01:40 AM
भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे.
Tuesday, April 29 2025 07:52:29 AM
सांगली जिल्ह्यातील मिरज येथे दोन गटात वाद झाला आहे. सध्या त्याचा व्हिडीओ समाज माध्यामांमध्ये व्हारल होत आहे. तलवार काढून दहशत माजवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समाजकंटकांना पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
Monday, April 28 2025 01:59:39 PM
भारत सोडून न जाणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांना 3 वर्षांचा तुरुंगवास आणि 3 लाख रुपये दंड होऊ शकतो.
Monday, April 28 2025 01:24:44 PM
समृद्धी, संपत्ती आणि नवीन सुरुवात साजरी करण्याचा शुभ सण आला आहे. भारतातील अनेक लोक 30 एप्रिल रोजी सोने-चांदीचे दागिने आणि इतर दागिने खरेदी करून हा सण साजरा करण्याची शक्यता आहे.
Monday, April 28 2025 11:20:29 AM
पाकिस्तानच्या लष्करात राजीनामा सत्र सुरु आहे. पाकिस्तानच्या लेफ्टनंट जनरलचे एक पत्र सध्या समाज माध्यमांमध्ये व्हायरल होत आहे.
Monday, April 28 2025 10:24:44 AM
बेस्ट उपक्रमाला आर्थिक टंचाईतून बाहेर काढण्यासाठी बेस्ट बसच्या तिकीट दरात वाढ करण्याच्या निर्णयाला मुंबई महापालिकेने मंजुरी दिली आहे.
Monday, April 28 2025 09:12:35 AM
महाराष्ट्रात सध्या उन्हाची तीव्रता वाढताना दिसत आहे. नागरिक पाण्यासाठी संघर्ष करताना पाहायला मिळत आहेत. महाराष्ट्रातील वाढत्या तापमानामुळे आठवड्यातून 102 टँकरने पाणीपुरवठा केला जात आहे.
Monday, April 28 2025 08:36:52 AM
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर राजकीय नेते पाकिस्तान विरोधात वेगवेगळी वक्तव्य करताना दिसत आहेत. गोळ्या झेलणार मात्र कुराण वाचणार नाही असं मुलगा म्हणतो असे विधान भाजपा नेत्या नवनीत राणा यांनी केले आहे.
Monday, April 28 2025 07:40:35 AM
औद्योगिक विकासाला चालना देण्यासाठी छत्रपती संभाजीनगरमध्ये सुसज्ज व पुरेशी जागा असलेले औद्योगिक प्रदर्शन व सुविधा केंद्र (इंडस्ट्रियल एक्झिबिशन कम कन्व्हेन्शन सेंटर) उभारण्यात येईल.
Monday, April 28 2025 07:25:32 AM
पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या समर्थनाचे स्टेटस ठेवल्याप्रकरणी करमाळ्यात एका विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याला करमाळा पोलिसांनी अटक केली आहे.
Sunday, April 27 2025 01:37:27 PM
धवेलीच्या दलित स्मशानभूमीचा प्रश्न अखेर मिटला आहे. जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीमुळे गावकऱ्यांना हक्काची स्मशानभूमी मिळाली आहे. त्यामुळे समाजात बदल घडला.
Sunday, April 27 2025 01:09:54 PM
कोकण म्हणजे जणू स्वर्गच. उन्हाळा, पावसाळा, हिवाळा, कोणताही ऋतू असो प्रत्येक ऋतुत मन प्रसन्न करून सोडणारे वातावरण या कोकणात असते.
Sunday, April 27 2025 11:53:52 AM
बुलढाणा जिल्ह्याचे शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी महाराष्ट्र पोलिसांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्यानंतर त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Sunday, April 27 2025 10:58:15 AM
दिन
घन्टा
मिनेट