Thursday, May 01, 2025 01:54:13 AM
नाशिक शहरात बाप-लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. नाशिक येथील आम्रपाली परिसरात रागाच्या भरात वडिलाने स्वतःच्या 9 वर्षांच्या मुलाचा गळा आवळून निर्घृण हत्या केली आहे.
Ishwari Kuge
राज्यभरात 1 मे रोजी महाराष्ट्र दिन 'का' साजरा केला जातो? जाणून घ्या
आमच्याकडं अणुबॉम्ब.. कोणीही हल्ला करू शकत नाही; मरियम नवाजांची पोकळ धमकी
गोदावरी नदीतील प्रदूषित पाण्याचा मानवी वापर रोखावा, यासाठी सामाजिक कार्यकर्ते राजेश पंडित यांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे.
Jai Maharashtra News
2025-04-26 12:36:57
नाशिक व्यापारी अपहरणातून वसूल झालेली खंडणी दगडफेक प्रकरणातील आरोपींच्या जामिनासाठी वापरण्याची योजना होती, पोलिस तपासात धक्कादायक माहिती उघड.
2025-04-25 16:00:20
नांदगाव तालुक्यातील वाखरी शिवारात एका 17 वर्षीय तरुणाचा धारदार शस्त्राने वार करून निर्घृण खून करण्यात आला. पूर्ववैमनस्यातून हा खून झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
2025-04-25 15:03:42
नाशिक-संभाजीनगर महामार्गावर टेम्पो-कार अपघात; मनमाड गुरुद्वारा दर्शनासाठी निघालेले पाच शीख बांधव गंभीर जखमी, एका महिलेची प्रकृती चिंताजनक.
2025-04-23 12:52:02
नाशिकच्या त्र्यंबकेश्वरमध्ये साधूचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. या साधूला एका व्यक्तीकडून मारहाण करण्यात आली. साधूला झालेल्या मारहाणीचा व्हिडीओ सीसीटीव्हीत कैद झाला आहे.
Apeksha Bhandare
2025-04-22 15:38:14
एका आयकर अधिकाऱ्याने लग्नाच्या दिवशीच स्वत:चा शेवट केला आहे. नाशिकमधील आयकर अधिकाऱ्याने लग्नाच्या दिवशी आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला आहे.
2025-04-18 20:34:05
नाशिक जिल्ह्यातील काठेगल्ली येथील सातपीर दर्गा विरोधी कारवाईला सर्वोच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. दर्गा ट्रस्टकडून पालिकेच्या नोटीशीला सर्वोच्च न्यायालयात आव्हान देण्यात आले.
2025-04-17 15:58:52
मंगळवारी, शिवसेना ठाकरे गटाचा निर्धार मेळावा शिबीर नाशिक येथे पार पडला. नाशिकमध्ये झालेल्या या भव्य मेळाव्याचे समारोप करताना खासदार संजय राऊत यांनी ठामपणे आपले मत मांडले.
2025-04-16 18:22:09
नाशिकमध्ये ठाकरे गटाचे निर्धार शिबिर पार पडले. यावेळी ठाकरे गटाच्या उद्धव ठाकरे यांनी शिवसैनिकांना अन्यायाविरोधात पेटून उठण्याचे आवाहन केले.
2025-04-16 18:04:26
विधानसभा निवडणुकीनंतर प्रथमच शिवसेना ठाकरे गटाकडून नाशिकमध्ये निर्धार शिबिराचे आयोजन होणार आहे. या शिबिरासाठी शिवसेना ठाकरे गटाचे सर्व महत्त्वाचे नेते उपस्थित राहणार आहेत.
2025-04-15 14:51:47
डीजेच्या आवाजामुळे एका तरुणाचा मृत्यू झाल्याचा दावा करण्यात येत आहे. ही घटना नाशिकच्या पंचवटी परिसरातील महात्मा फुले नगरमध्ये घडली.
2025-04-14 14:05:28
नाशिकमध्ये रिक्षाचालकाचे नग्न होत अश्लील चाळे पाहायला मिळाले. या घटनेची तक्रार एका महिलेने पोलिसात दिली. यानंतर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
2025-04-13 15:57:01
राज्यातील नागपूर, पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगर महानगर प्रदेश विकास प्राधिकरणांच्या हद्दीतील शासकीय जमिनी संबंधित प्राधिकरणांच्या नावावर वर्ग करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.
2025-04-08 20:59:14
मालेगाव शहर पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडलं आहे. विशेष सरकारी वकील आणि एसआयटीचे सल्लागार शिशिर हिरे यांनी केलेल्या धक्कादायक खुलास्याने संपूर्ण राज्यात खळबळ उडाली आहे.
2025-04-08 17:17:00
नाशिकच्या घोटी येथील खाजगी शाळेत आज एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
2025-04-08 16:38:28
नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या दप्तरात आक्षेपार्ह साहित्य आढळले आहे.
2025-04-08 16:31:31
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यात एका कौटुंबिक वादातून पतीने चक्क पत्नी आणि सासूला जिवंत जाळण्याचा प्रयत्न केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.
2025-04-07 20:25:57
राज्यातील शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी छावा क्रांतिवीर सेनेच्या वतीने भव्य बैलगाडी मोर्चा काढण्यात आला. येवला कृषी उत्पन्न बाजार समितीपासून ते तहसील कार्यालयापर्यंत हा मोर्चा नियोजित होता.
2025-04-07 15:35:11
पुणे-नाशिक औद्योगिक महामार्गासाठी सुरू असलेल्या बागायती जमिनीच्या संपादनाविरोधात शेतकऱ्यांचा आक्रोश उफाळून आला. आंदोलनामुळे वाहतूक पूर्णपणे ठप्प झाली असून, वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या.
2025-04-07 14:44:29
दिन
घन्टा
मिनेट