महायुतीच्या प्रमुख नेत्यांच्या बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी जागावाटपाचा अंतिम फॉर्म्युला जाहीर केला.
महाराष्ट्रातील काही भागांत पुन्हा पावसाची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज आहे.
जिल्ह्याचे आणि राज्याचे नेतृत्व करणाऱ्या नागपूर विभागातील तब्बल 14 आमदार आणि 2 खासदारांना या पदवीधर निवडणुकीत स्वतःचे मत नोंदवता येणार नाही.
पुण्यात खडक पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या सचिन सुर्वे यांनी राहत्या घरी जीवन संपवल्याची घटना समोर आली.
एफडीएच्या पथकाने घटनास्थळावरून तब्बल 80,208 पेट बॉटल्सचा अवाढव्य साठा जप्त केला आहे. जप्त करण्यात आलेल्या या पाण्याच्या बाटल्यांची एकूण अंदाजे बाजारपेठीय किंमत 8,16,320 रुपये इतकी…
राज्यातील सुमारे 32 जिल्ह्यांमध्ये टंचाईची परिस्थिती असून जवळपास 80 टक्के तालुके दुष्काळाच्या छायेत आले आहेत.
ठाकरे गटाकडून निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर आणि हेतूवर उपस्थित करण्यात आलेल्या शंकांवर उत्तर देताना कौल यांनी सर्व आरोप फेटाळून लावले.
कल्याणमध्ये ओला कॅब बुक करून चालकाला चाकूचा धाक दाखवत लुटणाऱ्या साहिल पटेलला महात्मा फुले पोलिसांनी अटक केली.
हिंगोलीतील चोंढी येथे पेट्रोल पंपाच्या ताब्यावरून झालेल्या वादात इंडियन ऑइलचे व्यवस्थापक महेश शेळके यांच्यावर धारदार शस्त्राने हल्ला झाला.
उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी प्रचारादरम्यान विरोधकांना आणि बंडखोरांना ठणकावून सांगताना अत्यंत आक्रमक भूमिका घेतली आहे.
सातारा जिल्ह्यातील फलटण येथे अल्पवयीन शाळकरी मुलीवर जादूटोण्याच्या नावाखाली अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
पुण्यामध्ये आमदार रोहित पवार यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या एमपीएससी विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर आज भाजप प्रवक्ते नवनाथ बन यांनी पत्रकार परिषदेत लाव रे व्हिडिओ दाखवला.