Navi Mumbai Airport Bus : नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून प्रवाशांसाठी आता प्रवास अधिक सोपा होणार आहे. विमानतळावरून विविध शहरांसाठी नव्या इलेक्ट्रिक बससेवेचा पर्याय उपलब्ध होणार असून, मोफत शटल सेवाही मिळणार आहे. मात्र, या बस कुठे…
पुण्यातील अमित सुपेकर आणि सौरभ विरकर यांनी यासंदर्भात न्यायालयात दाद मागितली होती. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती महेश चंद्र त्रिपाठी यांच्या खंडपीठासमोर महत्त्वाची सुनावणी पार पडली.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंगळवारी झालेल्या बैठकीत राज्यातील शाळा आणि वसतीगृहांच्या दुरवस्थेचा आढावा घेतला. यादरम्यान राज्यातील शाळा आणि वसतीगृहांच्या दुरवस्थेवरून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अधिकाऱ्यांवर चांगलेच…
Mumbai Local Train Block : मध्य रेल्वेच्या आसनगाव-कसारा मार्गावर आजपासून मोठा मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. तिसऱ्या मार्गिकेच्या कामामुळे लोकल आणि काही एक्सप्रेस गाड्यांवर परिणाम…
यंदा पावसाळ्यावर एल-निनोचा तीव्र प्रभाव असल्यामुळे पावसाने अर्ध्यातच दांडी मारली. मॉन्सूनच्या परतीचा प्रवास सुरू होताच महाराष्ट्राच्या हवामानात पुन्हा एकदा मोठा बदल जाणवू लागला आहे.
गणेशोत्सवात डीजेबंदीनंतर आता नवरात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर फटाक्यांसंदर्भात महत्त्वाची बातमी समोर आली आहे.
मुंबईकरांची दुसरी जीवनवाहिनी म्हणजे मेट्रो असं म्हणणं वावगं ठरणार नाही.
ठाकरे गटाचे ठाण्यातील विभागप्रमुख प्रदीप पूर्णेकर यांच्या हत्या प्रकरणावरून सध्या राजकीय आरोप-प्रत्यारोपांना उधाण आले आहे. याचपार्श्वभूमीवर ठाकरे गटाच्या नेत्या आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर आणि…
राज्यात ऑक्टोबर हिटला सुरुवात झाली असून उन्हाचा तडाखा राज्यातील अनेक भागांमध्ये जाणवत आहे. अशातच ऑक्टोबर हिट असताना वातावरणात मोठा उलटफेरा पाहायला मिळत आहे.
सायन मधील आणिक बस आगारात उभ्या असलेल्या बसला आग लागल्याची घटना समोर आली आहे.
दमदार स्टारकास्ट असलेला, दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या बहुचर्चित ‘रामायण’ चित्रपट्याच्या सेटवर आग लागल्याची बातमी समोर आली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेकडून दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार, 6 ऑक्टोबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून ते बुधवार, 7 ऑक्टोबर रोजी पहाटे 2 वाजेपर्यंत मुख्य वाहिनीवरील पाणी बंद ठेवले…