Tuesday, November 18, 2025 10:08:19 AM
OBC महिला आरक्षणाचा नियम लागू न झाल्याने नवी सोडत जाहीर करण्यात आली असून 17 ते 24 नोव्हेंबरदरम्यान हरकती मागवण्यात आल्या आहेत.
Jai Maharashtra News
Today Horoscope : या राशींनी चुकूनही आज प्रवास करू नये; अन्यथा ... ; वाचा आजचं राशिभविष्य
Digital Arrest Scam : सॉफ्टवेअर इंजिनिअर महिलेला चक्क 6 महिने 'डिजिटल अरेस्ट'मध्ये ठेवले; 32 कोटींची फसवणूक झाली कशी?
20
रेल्वे गाड्या 30 ते 45 मिनिटांनी उशिराने धावत आहेत. स्टेशनवर मोठी गर्दी झाली असून काही लोकल्स जलद मार्गावर वळवण्यात आल्या आहेत.
Tuesday, November 18 2025 08:43:01 AM
वडाळा येथील एमजीएलच्या सिटी गेट स्टेशन (सीजीएस) ला होणारा गॅस पुरवठा बंद झाला. ज्यामुळे शहरातील सीएनजीच्या उपलब्धतेवर परिणाम झाला.
Tuesday, November 18 2025 08:34:47 AM
तिच्या खात्यांत 8 कोटींपेक्षा जास्त व्यवहार आढळले असून बँक मॅनेजर, अधिकारी आणि पोलिस अधिकाऱ्यांचाही समावेश असलेल्या मोठ्या रॅकेटचा तपास सुरू आहे.
Tuesday, November 18 2025 08:30:38 AM
विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात थंडी वाढणार असून काही ठिकाणी तापमान 6°C ने खाली येऊ शकते. 22 नोव्हेंबरपर्यंत पावसाची शक्यता कायम आहे.
Tuesday, November 18 2025 07:59:07 AM
पहिल्या सामन्यात ईडन गार्डन्सवरील खेळपट्टीवरून भारताचे माजी फिरकीपटू हरभजन सिंग यांनी टीम इंडियाच्या खेळाडूंवर जोरदार टीका केली आहे.
Tuesday, November 18 2025 07:53:38 AM
तर ट्रान्झिट व्हिसा आवश्यक असेल. इराण सरकारने सोमवार, १७ नोव्हेंबर रोजी भारतीय नागरिकांसाठी ही सूट संपुष्टात आणल्याची घोषणा केली.
Shamal Sawant
Tuesday, November 18 2025 07:48:49 AM
अमेरिकेने रशियाकडून तेल खरेदी केल्याबद्दल भारतावर 50% कर लादला होता.
Tuesday, November 18 2025 07:34:44 AM
3,000 कोटी रुपयांच्या घोटाळ्याचा उल्लेख करत कोर्टाने चौकशी पूर्ण होईपर्यंत कोणत्याही आरोपीला जामीन न देण्याचे निर्देश देशातील सर्व न्यायालयांना दिले.
Tuesday, November 18 2025 07:28:31 AM
छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे अनावरण केले म्हणून अमित ठाकरेंवर गुन्हा दाखल करण्यात आला यावर शर्मिला ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया देण्यात आली आली आहे.
Tuesday, November 18 2025 06:49:55 AM
माझी लाडकी बहीण योजनेच्या e-KYC ची अंतिम तारीख राज्य सरकारने वाढवली आहे.
Avantika parab
Monday, November 17 2025 10:12:47 PM
हिवाळ्यात काही पदार्थ आहारात घेतल्याने सर्दी-खोकला, अपचन आणि थकवा वाढू शकतो. थंड पेये, तळलेले पदार्थ आणि अतिरिक्त साखर टाळल्यास रोगप्रतिकारक शक्ती मजबूत राहते आणि शरीर उबदार राहते.
Avantika Sanjay Parab
Monday, November 17 2025 08:39:27 PM
मानव-बिबट्या संघर्ष रोखण्यासाठी पुण्यात आयोजित केलेल्या बैठकीला अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. बैठकीत वनमंत्री नाईक यांनी अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश दिले.
Monday, November 17 2025 08:21:09 PM
न्यायालयाने राज्य सरकारला स्पष्ट शब्दांत सांगितले की, आरक्षणाची मर्यादा कोणत्याही परिस्थितीत 50 टक्क्यांपेक्षा जास्त नसावी.
Monday, November 17 2025 08:00:13 PM
ट्रेनमध्ये मिळणारी चादर किंवा उशी घरी नेणं हा रेल्वे मालमत्तेचा गंभीर गैरवापर मानला जातो. यासाठी दंडाबरोबरच तुरुंगवासाचीही कारवाई होऊ शकते. प्रवाशांनी नियमांचे पालन करणं अत्यंत महत्त्वाचे आहे.
Monday, November 17 2025 07:58:10 PM
दिवाळीनंतर सोन्याचे दर कमी झाले असले तरी पुढील काही महिन्यांत मोठी वाढ होऊ शकते. तज्ज्ञांच्या मते नवीन वर्षात सोनं 10 ते 20 टक्क्यांनी महागू शकतं. गुंतवणूकदारांसाठी हा काळ महत्त्वाचा ठरणार आहे.
Monday, November 17 2025 07:44:52 PM
नारळ फोडण्यासाठी हातोडा किंवा सुरीची गरज नाही. साउथ इंडियन स्टाईलमध्ये प्रेशर कुकर वापरून नारळ फक्त 5 मिनिटांत सहज फोडता येतो. सुरक्षित, सोपा आणि वेळ वाचवणारा हा हॅक घरच्या घरी करून पाहा.
Monday, November 17 2025 07:36:07 PM
एका अधिकृत ब्लॉगमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी वापरत असलेल्या अल्ट्रा-सिक्युअर्ड फोनविषयी माहिती देण्यात आली आहे. हा फोन साधा स्मार्टफोन नाही.
Monday, November 17 2025 07:25:35 PM
दहशतवादी उमरच्या मॉड्यूलमधील आणखी एक साथीदार जसीर बिलाल वाणी उर्फ दानिश याला एजन्सीने श्रीनगरमधून अटक केली आहे.
Monday, November 17 2025 07:04:31 PM
दिल्लीतील स्फोट प्रकरणात तपास पथकाला शू बॉम्बसंबंधी महत्त्वाचे पुरावे मिळाले आहेत. TATP स्फोटकाचा वापर केल्याचा संशय बळावला असून हल्ल्याचा पॅटर्न अधिक गुंतागुंतीचा असल्याचे समोर आले आहे.
Monday, November 17 2025 06:41:47 PM
दिन
घन्टा
मिनेट