Monday, September 16, 2024 08:46:25 AM
पुरोगामी टोळीला जोरदार दणका बसला आहे. पुण्याच्या गोखले इन्स्टिट्यूटमधून अजित रानडेंना बरखास्त करण्यात आले आहे.
ROHAN JUVEKAR
विशेष मुलाखत : निलेश राणे
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ
20
गणेशोत्सवाच्या निमित्ताने देखावे पाहण्यासाठी होणारी गर्दी विचारात घेऊन बुधवारपासून शहराच्या मध्यभागातील प्रमुख रस्ते सायंकाळी पाचनंतर वाहतुकीसाठी बंद
Wednesday, September 11 2024 11:41:57 AM
राजकोट किल्ला पुतळा प्रकरणात शिल्पकार जयदीप आपटेला १३ सप्टेंबरपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे.
Tuesday, September 10 2024 01:41:59 PM
गोंदिया जिल्ह्यात मुसळधार पाऊस पडत आहे. नद्यांमध्ये पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरू आहे.
Tuesday, September 10 2024 11:18:52 AM
आदिवासींसाठी नाशिकमध्ये विद्यापीठ सुरू करणार. या विद्यापीठात ८० टक्के आदिवासी आणि २० टक्के इतर विद्यार्थ्यांना प्रवेश मिळेल, असे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले.
Tuesday, September 10 2024 09:27:08 AM
राज्याच्या विविध भागातील महावितरण, महापारेषण आणि महानिर्मिती या कंपन्यांमध्ये काम करणाऱ्या कंत्राटी कामगारांच्या मूळ वेतनामध्ये १९ टक्के वाढ करण्यात आली.
Tuesday, September 10 2024 09:19:16 AM
लाडक्या गणरायाच्या आगमनानंतर गौरीचेही आनंदाने स्वागत करण्यात येत आहे.
Aditi Tarde
Monday, September 09 2024 07:43:25 PM
महाराष्ट्र नॅचरल गॅस लिमिटेड (एमएनजीएल) कंपनीने सीएनजीच्या (कॉम्प्रेस्ड नॅचरल गॅस) दरात प्रति किलो ९० पैशांची वाढ केली.
Monday, September 09 2024 09:40:53 AM
गणेश चतुर्थीच्या दुसऱ्या दिवशी दीड दिवसाच्या बाप्पाचं विसर्जन होतं. यंदा रविवारी ८ सप्टेंबर रोजी दीड दिवसांच्या बाप्पाचं विसर्जन होणार आहे.
Sunday, September 08 2024 01:30:50 PM
भाजपा नेता निलेश राणे यांची जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीचे संपादक प्रसाद कुठे यांनी विशेष मुलाखत घेतली. मुलाखतीत काय म्हणाले निलेश राणे ?
Friday, September 06 2024 07:03:04 PM
विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाचे चार स्तंभ समोर येत आहेत. नितीन गडकरी, फडणवीस विधानसभेचं नेतृत्व करणार आहेत. बावनकुळे, रावसाहेब दानवेंवरही मोठी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
Friday, September 06 2024 06:06:08 PM
छत्रपती संभाजीनगर महापालिकेची धडक कारवाई
Friday, September 06 2024 01:38:22 PM
सिडकोने बेलापूर ते पेंधर मार्गावरील नवी मुंबई मेट्रोच्या तिकिटांमध्ये ३३ टक्क्यांपर्यंत कपात करण्याचा निर्णय घेतला
Friday, September 06 2024 12:46:02 PM
महाराष्ट्रातील पाच शिक्षकांसह देशभरातील एकूण ८२ शिक्षकांना राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गुरुवारी गौरविण्यात आले.
Apeksha Bhandare
Friday, September 06 2024 10:23:55 AM
मुंबई - गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूककोंडी झाली आहे. पथकर नाक्यावर वाहनांच्या लांबचलांब रांगा लागल्या आहेत.
Thursday, September 05 2024 03:19:55 PM
अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थेट शेतकऱ्यांच्या बांधावर पोहचले.
Wednesday, September 04 2024 08:42:00 PM
येवला शिवसृष्टी प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्याचे लोकार्पण राज्याचे उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्या हस्ते होणार आहे.
Wednesday, September 04 2024 08:20:53 PM
पगारवाढीसह वेगवेगळ्या मागण्यांसाठी राज्य परिवहन महामंडळाच्या अर्थात एसटीच्या कर्मचाऱ्यांचा सलग दुसऱ्या दिवशीही संप सुरू आहे.
Wednesday, September 04 2024 07:40:01 PM
पालघर तालुक्यातील सावरे आणि एंबुरे परिसरात रस्त्याच्या दुरवस्थेमुळे बस सेवा पंधरा दिवसांपासून बंद झाली आहे.महिलांनी श्रमदान करत रस्त्यावरील खड्डे बुजवण्याचे काम हाती घेतले.
Wednesday, September 04 2024 04:34:54 PM
अगदी काहीच दिवसांवर गणेशोत्सव येऊन ठेपलेला आहे. गणपती बाप्पा म्हटल्यावर मोरया असं का म्हणतात ? मोरया हा शब्द नेमका कुठून आला ?
Wednesday, September 04 2024 04:29:59 PM
दिन
घन्टा
मिनेट