मनी

दसरा-दिवाळीआधी राज्य सरकारचं कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट! महागाई भत्त्यात 3 टक्क्यांची घसघशीत वाढ

या सुधारणेनंतर कर्मचाऱ्यांना मिळणारा महागाई भत्ता आता 44 टक्के दराने मिळणार आहे. ही वाढ 1 ऑक्टोबर 2026 पासून लागू केली जाणार असून, ऑक्टोबर महिन्याच्या वेतनामध्ये कर्मचाऱ्यांना आणि पेन्शनधारकांना वाढीव रक्कम प्रत्यक्ष मिळणार आहे.

बँकांची मनमानी चालणार नाही! FDच्या व्याजदरात परस्पर कपात केल्याबद्दल हायकोर्टाचा दणका; ठेवीदारांच्या बाजूने ऐतिहासिक निर्णय

न्यायालयाने स्पष्ट केले की, न्यायालयीन आदेशानुसार ठेवण्यात आलेल्या ठेवींवर बँका आपल्या सोयीनुसार किंवा मनमानी कारभार करत व्याजदरात घट करू शकत नाहीत.

भारताच्या अर्थव्यवस्थेवर जागतिक बँकेचा विश्वास वाढला; FY27 साठी GDP वाढीचा अंदाज 6.6 टक्क्यांवरून 7.1 टक्क्यांवर

एआय (AI) हे तंत्रज्ञान भारताच्या आर्थिक प्रगतीसाठी एक नवीन इंजिन ठरू शकते, असे निरीक्षण जागतिक बँकेने नोंदवले आहे.

खरेदीची सुवर्णसंधी! दसऱ्याआधी सोन्याच्या दरात मोठी घसरण, पाहा 24, 22 अन् 18 कॅरेटचे आजचे दर

आंतरराष्ट्रीय घडामोडी आणि डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार सोन्याच्या दरावर थेट परिणाम करत असल्यामुळे येत्या काही दिवसांत भावात आणखी बदल होण्याची शक्यता आहे.

PM किसान योजनेतील मोठा गैरप्रकार उघड; एकाच कुटुंबातील दोन व्यक्तींनी घेतला लाभ, संशयास्पद प्रकरणांची यादी तयार! आता..

कोणत्याही प्रकारची फसवणूक किंवा नियमबाह्य अर्ज आढळल्यास संबंधित व्यक्तीवर प्रशासकीय व कायदेशीर कारवाई केली जाऊ शकते, असा इशाराही देण्यात आला आहे.

सरकारी कर्मचाऱ्यांसाठी HRA चे नियम अधिक कडक; पगारात वाढ की घट? करसवलत आणि घरभाडे भत्त्याबाबत केंद्राचे महत्त्वाचे निर्देश

आयकर कायद्याच्या कलम 10(13A) अंतर्गत मिळणारी HRA ची करसवलत केवळ जुन्या कर व्यवस्थेतच (Old Tax Regime) उपलब्ध आहे; नव्या कर व्यवस्थेत...

ग्राहकांना दिलासा! पितृपक्षात सोन्याच्या दरात घसरण; जाणून घ्या, मुंबई, पुण्यासह देशातील प्रमुख शहरांमधील सोने-चांदीचे आजचे दर

सणासुदीचा काळ तोंडावर असताना सोन्याच्या भावात झालेली ही घसरण ग्राहकांसाठी आणि गुंतवणूकदारांसाठी खरेदीची उत्तम संधी मानली जात आहे.

लाडक्या बहिणींसाठी महत्त्वाची बातमी! सप्टेंबरचा 1500 रुपयांचा हप्ता ‘या’ दिवशी होणार जमा? मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयाची शक्यता

मंत्रिमंडळाच्या बैठकीत अंतिम मंजुरी मिळताच प्रशासनाकडून निधी वितरणाची तांत्रिक प्रक्रिया सुरू केली जाईल.

जगावर भीषण अन्नसंकटाचे सावट; अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांचा खत पुरवठ्याबाबत इशारा, भारत-अमेरिका कराराबाबतही महत्त्वाचे वक्तव्य

म्युनिक लीडर्स बैठकीमध्ये बोलताना अर्थमंत्र्यांनी होर्मुझची सामुद्रधुनी, बाब अल-मंडेब आणि मलक्का स्ट्रेट यांसारख्या मोक्याच्या जलमार्गांवरील संभाव्य धोक्यांकडे आंतरराष्ट्रीय समुदायाचे लक्ष वेधले.

नवरात्रीच्या तोंडावर कडधान्यांचे भाव कडाडले; मूग उडीदसह सोयाबीनच्या किमतींत मोठी दरवाढ, नेमके कारण काय?

नवरात्रीची सुरुवात होण्यापूर्वीच सर्वसामान्यांच्या खिशाला झळ बसणारी मोठी बातमी समोर आली आहे.

एव्हरेस्ट जिरे पूडवर FSSAI ची कडक कारवाई, तात्काळ बाजारातून हटवण्याचे दिले आदेश; ‘ही’ धक्कादायक बाब आली समोर

नागरिकांनी स्वतःच्या घरात उपलब्ध असलेल्या एव्हरेस्ट जिरे पूडच्या पाकिटावरील बॅच नंबर आवर्जून तपासावा. तसेच, अन्न सुरक्षा प्राधिकरणाच्या सूचनांचे पालन करावे.

दसऱ्यापूर्वी सोन्याच्या दरात पुन्हा उसळी; जाणून घ्या सोने-चांदीचे आजचे दर

दसऱ्याच्या शुभमुहूर्तावर सोन्यामध्ये गुंतवणूक करणाऱ्यांनी किंवा दागिन्यांची खरेदी करू इच्छिणाऱ्यांनी दुकानात जाण्यापूर्वी आजचे ताजे दर तपासून घेणे फायदेशीर ठरेल.

Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number