Saturday, June 15, 2024 03:44:08 PM

CBSE pass percentage increased
सीबीएससीचा उत्तीर्ण टक्का वाढला

पुणे, सीबीएससी परीक्षेच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे.

सीबीएससीचा उत्तीर्ण टक्का वाढला
cbsc results

पुणे, १४ मे, २०२४, प्रतिनिधी : पुणे, सीबीएससी परीक्षेच्या दहावी आणि बारावीचा निकाल जाहीर झाला आहे. त्यानुसार, दहावीचा ९३. ६० % तर, बारावीचा निकाल ८७. ९८ % निकाल लागला आहे. यंदा सीबीएससी परीक्षेच्या निकालामध्ये लक्षणीय वाढ झाल्याचे दिसत आहे. पुणे आणि पिंपरी - चिंचवड शहरातून सीबीएससी शाळांमधून शंभर टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. 


सम्बन्धित सामग्री