Saturday, June 15, 2024 05:10:54 PM

Crime News
चिंचवडमधील भोसरीत बांगलादेशींना अटक

पुणे जिल्ह्यातील चिंचवडमधील भोसरीमधून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे.

चिंचवडमधील भोसरीत बांगलादेशींना अटक

चिंचवड : पुणे जिल्ह्यातील चिंचवडमधील भोसरीमधून पाच बांगलादेशी घुसखोरांना अटक करण्यात आली आहे. अटक केलेल्या पाच जणांकडून बनावट आधारकार्ड, पासपोर्ट जप्त करण्यात आले. पिंपरी-चिंचवड पोलिसांनी ही कारवाई केली. लोकसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत घडलेल्या या घटनेमुळे अनेकांचे लक्ष वेधले गेले. 


सम्बन्धित सामग्री