Saturday, June 15, 2024 05:13:38 PM

Pune
विशाल आणि सुरेंद्रकुमारला पोलीस कोठडी

पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

विशाल आणि सुरेंद्रकुमारला पोलीस कोठडी

पुणे : पुण्यातील पोर्शे अपघात प्रकरणात पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप असलेल्या दोन आरोपींना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. अल्पवयीन आरोपीचे वडील विशाल अगरवाल आणि आजोबा सुरेंद्रकुमार अगरवाल या दोघांना न्यायालयाने ३१ मे पर्यंत पोलीस कोठडी दिली आहे. अपघात प्रकरणात बाल हक्क न्यायमंडळाने अल्पवयीन आरोपीला ५ जूनपर्यंत बालसुधारगृहात ठेवण्याचे आदेश आधीच दिले आहेत. 


सम्बन्धित सामग्री