Saturday, July 20, 2024 11:55:44 AM

रिंकूचा केदारनाथ दौरा, पाहा खास फोटो

रिंकूचा केदारनाथ दौरा पाहा खास फोटो

मुंबई, ३० सप्टेंबर २०२३, प्रतिनिधी : महाराष्ट्राची लाडकी आर्ची म्हणजेच अभिनेत्री रिंकू राजगुरू हिने नुकतेच केदारनाथ येथील काही फोटो समाज माध्यमांवर सामायिक केले आहेत. रिंकूच्या या खास फोटोनं नेटकऱ्यांचं लक्ष वेधले आहे.

रिंकूने समाज माध्यमांवर सामायिक केलेल्या या फोटोत ती केदारनाथच्या मंदिराबाहेर उभी राहिलेली दिसत आहे.

केदारनाथ दौऱ्याची खास झलक आपल्या चाहत्यांसोबत शेअर करता असताना रिंकूने तिच्या खास पोस्टला "हर हर महादेव" असं कॅप्शन दिलं आहे.

रिंकूनं केदारनाथ येथील शेअर केलेल्या या पोस्टवर नेटकऱ्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.


सम्बन्धित सामग्री