Thursday, December 05, 2024 07:10:30 AM

अमृताचे ब्लॅक ब्युटी लूक्स

अमृताचे ब्लॅक ब्युटी लूक्स

मुंबई , ८ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : मराठी चित्रपटसृष्टीवर आपल्या सौंदर्याने , अभिनयाने आणि दिल खेचक अदांनी लाखो लोकांच्या मनावर अधिराज्य करणारी अभिनेत्री अमृता खानविलकर हिने आता हिंदी चित्रपट सृष्टीतदेखील आपल्या अभिनयाची छाप पडायला सुरुवात केलीये. फक्त मोठ्या पडद्यावरच नाही तर आता अमृता ओटीटीसारख्या प्लॅटफॉर्मवर देखील झळकणार आहे. दरम्यान तर अलीकडेच तिने सुंदर अशा काळ्या रंगाच्या पेहरावात एक शूट केले आहे. अमृताचे हे फोटो सध्या समाज माध्यमांवर प्रचंड व्हायरल होत आहेत .


सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo