Saturday, June 15, 2024 03:59:39 PM

जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे तिकीट दर निम्म्यावर

जम्मू काश्मीरमध्ये रेल्वे तिकीट दर निम्म्यावर

नवी दिल्ली, २१ मार्च २०२४, प्रतिनिधी : गेल्या काही वर्षांमध्ये जम्मू-काश्मीरमध्ये अनेक बदल होत आहेत. अनेक दशकांपासून दहशतवादाने ग्रासलेल्या राज्याला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे. अशातच आता रेल्वे विभागाने राज्यातील नागरिकांना मोठा दिलासा दिला आहे. उत्तर रेल्वेने बुधवारी काश्मीर खोऱ्यातील रेल्वे भाडे कमी करण्याचा निर्णय घेतला. रेल्वे विभागाने या राज्यातील रेल्वे भाडे 40 ते 50 टक्क्यांनी कमी केले आहेत.


सम्बन्धित सामग्री