Saturday, February 15, 2025 06:04:03 AM

Flamingo
विमानाच्या धडकेने ४० रोहित पक्ष्यांचा मृत्यू

मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असलेल्या एका विमानाची धडक बसल्यामुळे ४० रोहित अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला.

विमानाच्या धडकेने ४० रोहित पक्ष्यांचा मृत्यू

मुंबई : मुंबईच्या आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरत असलेल्या एका विमानाची धडक बसल्यामुळे ४० रोहित अर्थात फ्लेमिंगो पक्ष्यांचा मृत्यू झाला. या प्रकरणी राज्याचा वन विभाग चौकशी करत आहे. ज्या विमानाची धडक बसल्यामुळे पक्ष्यांचा मृत्यू झाला त्या विमानाच्या वैमानिकाशी चौकशी होणार आहे. विमानाच्या धडकेने ठार झालेले पक्षी घाटकोपरच्या लक्ष्मी नगर परिसरात आढळले.


सम्बन्धित सामग्री