Saturday, July 20, 2024 11:43:26 AM

Milk
दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

महायुती सरकारने केलेल्या घोषणेमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा

मुंबई : महायुती सरकारने केलेल्या घोषणेमुळे राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना दिलासा मिळाला आहे.  दुधाला प्रति लिटर तीस रुपये स्थायीभाव आणि पाच रुपये शासकीय अनुदान असा एकूण ३५ रुपयांचा दर १ जुलै २०२४ पासून देण्याचा निर्णय महायुती सरकारने घेतला आहे. राज्याचे पशूसंवधर्न आणि दुग्ध व्यवसाय विकासमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी विधानसभेत ही घोषणा केली. दुधाच्या प्रति किलो भुकटीसाठीसाठी ३० रुपये अनुदान दिले जाणार आहे.

     

सम्बन्धित सामग्री