चेन्नई : आयपीएल २०२४ क्रिकेट स्पर्धेच्या क्वालिफायर २ सामन्याच्या निमित्ताने सनरायझर्स हैदराबाद आणि राजस्थान रॉयल्स आमनेसामने असतील. हा सामना चेन्नईच्या चिदंबरम स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार संध्याकाळी साडेसात वाजल्यापासून रंगणार आहे. या सामन्यातील विजेता संघ रविवार २६ मे रोजी कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध अंतिम सामना खेळणार आहे.
क्वालिफायर १ : कोलकाता नाईट रायडर्स ८ गडी राखून विजयी
एलिमिनेटर : राजस्थान रॉयल्स ४ गडी राखून विजयी
क्वालिफायर २ : शुक्रवार २४ मे २०२४ रोजी रंगणार सामना
सनरायझर्स हैदराबाद संघ : हेनरिक क्लासेन (यष्टीरक्षक) , पॅट कमिन्स (कर्णधार) , ट्रॅव्हिस हेड , अभिषेक शर्मा , राहुल त्रिपाठी , नितीश रेड्डी , अब्दुल समद , शाहबाज अहमद , भुवनेश्वर कुमार , विजयकांत व्यासकांत , टी नटराजन , सनवीर सिंग , उमरान मलिक , सनवीर सिंग , उमरान मलिक , फिलनश जी , सन लिप्सन , जयदेव उनाडकट , मयंक अग्रवाल , एडन मार्कराम , अनमोलप्रीत सिंग , उपेंद्र यादव , मयंक मार्कंडे , झटावेध सुब्रमण्यन , फजलहक फारुकी , मार्को जानसेन , आकाश महाराज सिंग
राजस्थान रॉयल्स संघ : संजू सॅमसन (कर्णधार आणि यष्टीरक्षक) , यशस्वी जैस्वाल , टॉम कोहलर-कॅडमोर , रियान पराग , ध्रुव जुरेल , रोवमन पॉवेल , रविचंद्रन अश्विन , ट्रेंट बोल्ट , आवेश खान , संदीप शर्मा , युझवेंद्र चहल , शिमरोन हेटमायर , नंदरे बुरुशम , नंदरे कोटियन , डोनोवन फरेरा , नवदीप सैनी , केशव महाराज , कुलदीप सेन , आबिद मुश्ताक , कुणाल सिंग राठोड