Friday, May 24, 2024 09:07:15 AM

What important events will happen during the day?
दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार ?

मंगळवारी, १४ मे, २०२४ रोजी महत्वाच्या कोणत्या महत्वाच्या घटना घडणार ?

दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार  
JAI MAHARASHTRA NEWS

छत्रपती संभाजीनगर, १३ मे २०२४, प्रतिनिधी :  दिवसभरात काय महत्वाच्या घटना घडणार ? 

१) पंतप्रधान मोदी वाराणसीतून अर्ज भरणार 
अर्ज भरण्यापूर्वी घेतलं काशी विश्वनाथाचं दर्शन 

२) राष्ट्रवादीच्या चिन्हाबाबत 'सर्वोच्च' सुनावणी 
 निवडणूक आयोगाविरोधात राशप न्यायालयात 

३) उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सभा 
फडणवीसांच्या डहाणू, ठाणे आणि पालघर येथे सभा
हेमंत सावरा, मध्ये नरेश म्हस्के, यामिनी जाधव यांच्या प्रचारार्थ सभा

४) निर्मला सिताराम मुंबई दौऱ्यावर
'विकसित भारत २०४७' या कार्यक्रमात स्प्ष्ट करणार भारताची रुपरेषा 


सम्बन्धित सामग्री