Saturday, February 15, 2025 06:30:39 AM

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काटाकोर पोलीस बंदोबस्त

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काटाकोर पोलीस बंदोबस्त

छत्रपती संभाजीनगर, ११ मे २०२४, प्रतिनिधी : लोकसभेच्या निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात शनिवारपासून शहरात कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. सुमारे २६ ठिकाणी असलेल्या निवडणूक आयोग व पोलिसांच्या चेकपोस्टसह १७ पोलिस ठाण्यांच्या हद्दीतील ५२ ठिकाणांच्या नाकाबंदीत अवैध दारु,रोख रकमेसह शस्त्रांच्या वाहतुकीवर लक्ष ठेवले जाईल.गेल्या दीड महिन्यामध्ये या नाकाबंदीत २४ लाखांची दारू,७७ लाखांचा अमली पदार्थ तर ११ चाकू,१ गुप्ती,२२ तलवारी,५ कोयत्यांसह ४ जिवंत काडतुसांसह २ पिस्तुले जप्त करण्यात आली.


सम्बन्धित सामग्री