Wednesday, January 15, 2025 05:53:39 PM

Congress leader joins BJP
काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपात

नाशिकमधील काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला.

काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष भाजपात 
congress leader joins bjp

धुळे, १२ मे २०२४, प्रतिनिधी : नाशिकमधील काँग्रेस पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष डॉ.तुषार शेवाळे यांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत हा प्रवेश सोहळा संपन्न झाला. यावेळी काँग्रेस पक्षाचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी शेवाळे यांच्यासोबत भाजपात प्रवेश केला आहे. धुळे लोकसभा मतदारसंघासाठी काँग्रेसकडून उमेदवारीसाठी तुषार शेवाळे इच्छुक होते. उमेदवारी नाकारल्यानंतर पक्षाचा राजीनामा दिला होता. काँग्रेसने त्यांना थांबाविण्याचा प्रयत्न केला नाही. तात्काळ त्यांचा राजीनामा मंजूर करण्यात आलेला होता. ऐन लोकसभा निवडणुकीत काँग्रेसला भाजपाने धक्का दिला आहे.


सम्बन्धित सामग्री