Saturday, October 12, 2024 10:07:57 PM

टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

टी २० विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर

मुंबई, ३० एप्रिल २०२४, प्रतिनिधी : यंदाच्या टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धेचे वेस्ट इंडिज आणि अमेरिका यांनी संयुक्तरित्या आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे.

भारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), हार्दिक पंड्या (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), संजू सॅमसन (यष्टीरक्षक), शिवम दुबे, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, युजवेंद्र चहल , अर्शदीप सिंग, जसप्रीत बुमराह, मोहम्मद. सिराज.

राखीव : शुभमन गिल, रिंकू सिंग, खलील अहमद आणि आवेश खान

आयसीसी पुरुष टी २० विश्वचषक क्रिकेट स्पर्धा - भारत - अ गट - सामन्यांचे वेळापत्रक

बुधवार, ५ जून २०२४ - भारत विरुद्ध आयर्लंड, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
रविवार, ९ जून २०२४ - भारत विरुद्ध पाकिस्तान, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
बुधवार, १२ जून २०२४ - भारत विरुद्ध अमेरिका, नासाऊ काउंटी आंतरराष्ट्रीय क्रिकेट स्टेडियम, न्यूयॉर्क
शनिवार, १५ जून २०२४ - भारत विरुद्ध कॅनडा, सेंट्रल ब्रोवार्ड पार्क आणि ब्रॉवर्ड काउंटी स्टेडियम, लॉडरहिल

        

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo