Saturday, October 12, 2024 08:55:00 PM

भारतीय महिलांची ऐतिहासिक कामगिरी

भारतीय महिलांची ऐतिहासिक कामगिरी

सिल्हेट, ९ मे २०२४, प्रतिनिधी : भारतीय महिला क्रिकेट संघाने बांगलादेशचा त्यांच्याच देशात पराभव केला. भारताने बांगलादेश विरुद्धची वीस - वीस षटकांची क्रिकेट मालिका ५-० अशी जिंकली. हरमनप्रीत कौरच्या नेतृत्वात भारताने ही चमकदार कामगिरी केली.

           

सम्बन्धित सामग्री






jaimaharashtranews-logo