Sunday, May 19, 2024 06:51:02 AM

महाराष्ट्रात ५४.३४ टक्के मतदान

महाराष्ट्रात ५४.३४ टक्के मतदान

अमरावती, २६ एप्रिल २०२४, प्रतिनिधी : लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात देशातील तेरा राज्यांतील ८८ लोकसभा मतदारसंघात मतदान झाले. यात महाराष्ट्रातील आठ मतदारसंघांचा समावेश होता. या मतदारसंघांतील मतदानाची टक्केवारी निवडणूक आयोगाने प्रसिद्ध केली आहे.

महाराष्ट्रातील मतदानाची टक्केवारी
एकूण ५४.३४
वर्धा ५६.६६
अकोला ५२.४९
अमरावती ५५.९९
बुलढाणा ५४.५२
हिंगोली ५२.०३
नांदेड ५३.५३
परभणी ५३.७९
यवतमाळ - वाशिम ५५.९१

देशातील मतदानाची टक्केवारी
आसाम ७०. ७८
बिहार ५४.९१
छत्तीसगड ७३.०५
जम्मू काश्मीर ७१.६३
कर्नाटक ६७.२९
केरळ ६५.२८
मध्य प्रदेश ५६.७६
महाराष्ट्र ५४.३४
मणीपूर ७७.१८
राजस्थान ६३.८८
त्रिपुरा ७८.६३
उत्तर प्रदेश ५४.८३
पश्चिम बंगाल ७१.८४


सम्बन्धित सामग्री