बार्शीटाकळीमध्ये एफीड्रीन या अमली पदार्थाच्या कारखान्यावर अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला.
By :
Jai Maharashtra News Updated On:
अकोला : बार्शीटाकळीमध्ये एफीड्रीन या अमली पदार्थाच्या कारखान्यावर अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने छापा टाकला. यामध्ये एफीड्रीनचा तीन कोटी रुपयांचा साठा जप्त करण्यात आला. बार्शीटाकळी ते सिंदखेड मोरेश्वर मार्गावरील बंद गोदामात हा धंदा सुरू होता. पोलिसांनी म्होरक्यासह तीन आरोपींना अटक केली.