Beed Santosh Deshmukh Case : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी येणार जेलबाहेर; नेमकं कारण काय?

बीडमधील संतोष देशमुख शहर हत्यारली सेना जयराम चाटे एका दिवसासाठी जेल बाहेर येणार आहे.

Beed Santosh Deshmukh Case : बीडमधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी येणार जेलबाहेर; नेमकं कारण काय?

बीडमधील संतोष देशमुख शहर हत्यारली सेना जयराम चाटे एका दिवसासाठी जेल बाहेर येणार आहे. त्याला त्याच्या धाकट्या भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी गावी जाण्यास परवानगी म्हणून कोर्टाने त्याला काही तासांसाठी दिलासा दिला आहे. जयराम चाटेचा धाकटा भाऊ श्रीराम चाटे यांचे 2 मार्च रोजी तांबवा येथे निधन झाले. त्याच्या धाकट्या भावाच्या बाराव्याच्या विधीसाठी तो 13 मार्चला सकाळी नऊ वाजता ते संध्याकाळी चार वाजेपर्यंत गावात असणार आहे. बीड मधील संतोष देशमुख हत्या प्रकरणातला आरोपी आता 14 महिन्यानंतर तुरुंगाबाहेर येणार असून पोलिसांचा कडा पहारा असणार आहे. यादरम्यान पोलीस बंदोबस्ताचा सर्व खर्च स्वतः आरोपीलाच करावा लागणार आहे.

Advertisement
Home
Photo
Webstory
Videos
TV Number
TV Number
TV Number
TV Number